Dr. B.R Ambedkar यांचे प्रेरणादायी विचार जे तुमचे आयुष्य बदलेल!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ( Dr. B.R Ambedkar ) विचार Thoughts जे जीवन जगत असताना तुमचे आयुष्य, दृष्टिकोन आणि आत्मसन्मान जागवतील. शिक्षण, संघर्ष आणि स्वाभिमान यांची प्रेरणादायी शिदोरी आजच वाचा!
बुद्धिबळाचा बादशहा: Dr. B.R Ambedkar रांचे विचार तुमच्या मनावर राज्य करतील!
खालील प्रेरणादायी विचारसरनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहे. जे मानसाला कठिन प्रसंगात जीवन जगण्याची कला व प्रेरणा देतात.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख
अख्या जगामध्ये “सिंबोल ऑफ नॉलेज” म्हणून आपली ओळख निर्माण करणारे, ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, ज्ञानाचा अथांग महासागर, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलणारा ज्ञानयोध्दा, समाजातील जुलमी अन्यायी प्रथा मोडून टाकणारा समाजक्रांतीकारक, दीन-दलितांचा उद्धार करणारा दिनदाता– अशा या महामानवाचे अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, डोंगरालाही पाझर फोडणारे आहेत.
Dr. B.R Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार
बाबासाहेबांचे स्फूर्तीदायक विचार वाचनार आहोत. ते ऐका, विचार करा आणि त्यांच्या विचारांच्या वाटेवर तुमची पावले टाका.
आत्मसन्मान आणि पोशाख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
“असाच पोशाख धारन करू नका, ज्यामुळे आपल्याला कमीपणा वाटेल किंवा लाज वाटेल. तुमचा पोशाख तुमची सुंदरता आणि इज्जत दोन्ही वाढवतो.”
“अन्याय करणारा पेक्षा, अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.”
शिक्षण आणि संघटना यासंबंधी बाबासाहेबांचे विचार
“शिका, संघर्ष करा! आणि संघटित व्हा !” (Educate Agitate And Organized)
” तुम्ही वाघासारखं बना, म्हणजे तुमच्या वाटेला कोणी येणार नाही.”
“माणूस गरीब असला तरी लाज वाटू नये, लाज वाटायला हवी ती अज्ञानाची.”
शिक्षणाचे महत्व Dr. B.R Ambedkar
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”
“मंदिराकडे जाणाऱ्या रांगा वाचनालयाकडे वळल्या, तर माझ्या देशाला कोणीही महाशक्ती होण्यापासून रोखू शकणार नाही.”
बलिदान आणि संघर्ष संबंधी बाबासाहेबांचे विचार
“शरीरामधील शेवटचा थेंबही देशासाठी वाहिला पाहिजे.”
“जो मरणास तयार असतो, तो कधीच मरत नाही. जो मृत्यूच्या भीतीने जगतो, तो आधीच मृत असतो.”
विचार आणि ध्येय
“पायाने चालणारी माणसं केवळ अंतर कापतात, पण डोक्याने विचार करणारी माणसं ध्येय गाठतात.”
“मी माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो, जसं एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीवर करतो.”
ज्ञान आणि मूल्य यावार बाबासाहेबांचे विचार
“माणसाने जन्मभर शिकायचं ठरवलं, तरी ज्ञानाच्या सागराच्या केवळ किनाऱ्यावर पोहोचता येईल.”
“विद्यार्थीदशेतच स्वतःची लायकी वाढवा.”
संविधान आणि जबाबदारी
“संविधान कितीही चांगलं असलं, जर ते राबवणारे प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरेल.”
“ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा गैरवापर होतोय, त्या दिवशी मी ते फाडून टाकेन.”
शिक्षण आणि स्वाभिमान यावर बाबासाहेबांचे विचार
“उपासमारीने माणूस अशक्त होतो, पण शिक्षणाअभावी तो दुसऱ्याचा गुलाम बनतो.”
“अस्पृश्यता ही सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर आहे.”
आत्मविश्वास आणि वेळ
“नशिबावर नाही, स्वतःच्या ताकदीवर व मनगटावर विश्वास ठेवा.”
“जे ध्येय तुम्ही ठरविले आहे ते काम लगेच करा, मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.”
सकारात्मकता आणि नेतृत्व
“इतरांचे दुर्गुण शोधण्याऐवजी, त्यांच्या सद्गुणांकडे आपले लक्ष केंद्रीत करा.”
“ज्याच्यात धैर्य नाही तो नेता होऊ शकत नाही.”
महानता
“जीवन मोठं नाही, तर महान असलं पाहिजे.”
विचार आणि कृती यावर बाबासाहेबांचे विचार
“सूर्यासारखे स्वयंप्रकाशी बना; इतरांवर अवलंबून राहू नका.”
“बोलण्यापूर्वी विचार करा, आणि बोलल्यावर विचारात पडू नका.”
धर्म आणि विज्ञान यावर बाबासाहेबांचे विचार
“धर्म हा विज्ञानविरोधी नसावा, तो बुद्धिवादाच्या कसोटीवर टिकायला हवा.”
“बुद्धधर्म हा फक्त धर्म नाही, तर एक महान सामाजिक सिद्धांत आहे.”
राष्ट्र संबंधी बाबासाहेबांचे विचार
“मी समाजकार्यात आणि राजकारणात असलो तरी जन्मभर विद्यार्थी आहे.”
“मी सर्वप्रथम आणि शेवटी भारतीय आहे.”
संरक्षणाचा अधिकार यावर बाबासाहेबांचे विचार
“जर शूद्रांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असता, तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.”
“देशभर एक भाषा शिकवा, मग बघा काय चमत्कार होतो.”
लोकशाही संबंधी बाबासाहेबांचे विचार
“स्वातंत्र्य कुणाच्याही पायाशी अर्पण करू नका.”
“लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसांवर माणसांचे अंधविश्वास.”
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
समाप्ती
प्रस्तुत विचार हे बाबासाहेबांचे मौल्यवान मार्गदर्शन आहे – त्यांचे अनुसरण करा आणि आपल्या जीवनात क्रांती घडवा, तुम्हाला हे विचार कसे वाटले ते अम्हाला Comment Box मध्ये नक्की कळवा.

