Site icon Desh Varta

लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी मिळेल? अदिती तटकरे यांनी सांगितली तारीख?

लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी मिळेल?


लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी मिळणार? यावर बर्याच चर्चा राज्यभरामध्ये सुरु असताना राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अलीकडील एका निवेदनात स्पष्ट केली हफ्ता मिळण्याची तारीख !

लाडकी बहिन योजने संदर्भात राज्यामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झालेले असताना ते गैरसमज दूर करन्याच्या उद्देशाने राज्य सरकारने यासंदर्भात पाऊल उचलेले आहे, यासंदर्भात राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यानी माहिती दिलेली आहे.

लाडकी बहिण योजनेसंदर्भात सरकारकची महत्वाची घोषणा !

नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झालेली आहे, त्यासोबतच लाडक्या बहिनीन्मध्ये देखील एक उत्सुकता लागलेली होती ती म्हणजे नवीन वर्षाला त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील का नाही ? पण त्यांची प्रतिक्षा आता सम्पलेली आहे राज्यसरकारने या बाबत एक मोठे विधान केलेले आहे. राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यानी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले आहे ; डिसेम्बर महिन्याचा हफ्ता हा सधारनता वर्ष्याच्या शेवटी लाडक्या बहिनींच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि वर्ष्याच्या सुरुवातीचा पहिला आणि योजनेचा सातवा हफ्ता हा जानेवारिच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करन्यात येईल असे विधान मंती आदितीताई तटकरे यानी केलेले आहे.

ज्या काहि सुचना आर्थिक नियोजनाकडून व अर्थविभागाकडून सरकारला प्राप्त झालेले अहे त्याला अनुसरुन या योजनेची अमलबजावनी केली जानार असल्याचे मंत्री तटकरे यानी म्हटले आहे.

आदिती तटकरे यांचे निवेदन

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यानी एक पत्रकार परिषद घेऊन एक माहिती दिलेली आहे, त्यानी लाडकी बहिण योजने संदर्भात एक महत्वाचे विधान केले आहे ज्यामुळे राज्यातिल लाडक्या बहिनी आनंदी झालेल्या आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने २६ जानेवारिपर्यंत लाडक्या बहिनींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल असे तटकरे यानी म्हटले आहे.

महायुती सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार जास्तित जास्त महिलाना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळावा या संदर्भात म्हटल्या गेलेले आहे, त्यानी म्हटल्याप्रमाणे ज्या लाडक्या बहिनी या योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा करन्यात येनार आहे. फेब्रुवारीमध्ये सादर् करण्यात येनार्या अर्थसंकल्पामध्ये त्याबबतची तरतुद देखील करन्यात येईल असे महायुती सरकारने म्हटले आहे.

लाडकी बहिन योजनेतील समस्या ?

लाडकी बहिन योजनेमध्ये काहि समस्या दिसुन आल्याचे देखील मंत्री तटकरे यानी माहिती दिली आहे, ज्या महिलांचे वर्षिक उत्पन्न जास्त आहे त्याना यामधुन बाद केले जाईल व ज्या ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहित त्यानासुध्दा यामधुन वगळन्यात येनार आहे. त्यासर्भात बर्यापैकि क्रॉस वेरिफिकेशन झालेले आहे व आनखी व्हेरिफिकेशन सुरु असल्याचे मंत्री यानी हि माहिती दिलेली आहे.

लाडकी बहिन योजनेची पात्रता आणि हेतू !

कुटुम्बाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.
वयमर्यादा २१ ते ६० वर्ष
अ‍टी टॅक्स अभिवक्ता नसावे.
रहिवासी प्रमाणपत्र महारष्ट्राचे रहिवासी असावे.
किती व्यक्ती लाभ घेऊ शकतात? एका कुटुम्बात केवळ दोन महिलाना या योजनेचा लाभ घेता येईल .
शेती मर्यादा भुमीहिन किवा ५ एकड पेक्षा जास्त शेती नसावी.
अन्य योजना शासनाचा अन्य योजनेचा लाभार्थी नसावा
नियम व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावे.

कुटूम्बातील महिलांची आर्थिक स्थिती त्यासोबतच त्यांचा घरातील दर्जा उंचावने व त्यांच्या औपचारिक गतिला चालना मिळावी या उद्देशाने शासनाने लाडकी बहिन योजना राज्यामध्ये सुरु केलेली आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version