सम्पुर्ण देशात सात दिवसांचा दुखवटा जाहिर !
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालेला आहे, जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंह हे वयाच्या 92 व्या वर्षी कालवत झालेत, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मनमोहन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते समजले जाणारे आणि अर्थशास्त्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं आता निधन झालेला आहे. एम्स मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय, गुरुवार दि. २६.१२.२०२४ रोजी रात्री 9:51 मिनिटांनी त्यांचा निधन झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे.
एक मोठा अर्थशास्त्री अर्थपंडित आणि देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणारा अशी मनमोहन सिंह यांची ओळख होती माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्पपरिचय 2004 ते 2014 पर्यंत भारताचे सलग 10 वर्ष प्रधानमंत्री म्हनुन काम पाहिले .
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिह यांचा अल्पसा परिचय ?
26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गाहमध्ये त्यांचा जन्म तर पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिक्षण, भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना आकार देण्याचं श्रेय दिलं जातं 1991 मध्ये पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अर्थमंत्री होते तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नोकरशाहीची कारकीर्द सुरू झाली 1966 ते 69 या कालावधीत संयुक्त राष्ट्रांसाठी काम करत होते मुख्य आर्थिक सल्लागार, 1982 ते 1985 या काळात ते रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते याच काळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा देखील केल्या तर 1991 पासून सिंग यांच्या संसदीय कारकिर्दी ला सुरुवात झाली होती, नियोजन आयोगाचे प्रमुख, केंद्रीय अर्थमंत्री, पंतप्रधान पद भूषवलं अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच कलाटणी देणारी होती. अर्थमंत्री म्हनुन डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मनमोहन युग म्हणून म्हटलं जाऊ लागलं. भारतीय अर्थक्रांतीचे जनक म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिलं जातं यासोबतच मनमोहन सिंग यांनी 1998 ते 2004 या काळात राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याची सुद्धा धुरा सांभाळली आहे 1991 मध्ये त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या अनेक धोरणांमुळे भारताला मोठा फायदा होत देशाची प्रगती झाली देशाची अर्थव्यवस्था बळकट बनवण्यात मनमोहन सिंग यांचा खरोखरच सिंहाचा वाटा होता.
अर्थव्यस्थेचा आधार कालवश माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन
हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने सवालों की आबरू असे म्हननारे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालंय मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वयोमानामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मनमोहन सिंग आरोग्य विषयक समस्यांचा सामना करत होते या आधी सुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र गुरुवारी संध्याकाळी आठ वाजता तब्येत खालावल्यानं त्यांना एम्स मधील आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र रुग्णालयातच मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाचा वृत्त कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली असून अनेक नेते आणि दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडुन माजी प्रधानमंत्री मनमोहन सिन्ह याना अनोख्या शब्दात आदरांजली
श्री पीवी नरसिंहा राव जी की सरकार के वित्त मंत्री रहते हुए उन्होंने वित्तीय संकट से घिरे देश को एक नई अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया प्रधानमंत्री के रूप में देश के विकास में और प्रगति में उनके योगदान को हमेशा याद किया जाए जनता के प्रति देश के विकास के प्रति उनका जो कमिटमेंट था उसे हमेशा बहुत सम्मान से देखा जाएगा डॉक्टर मनमोहन सिंह जी का जीवन उनकी ईमानदारी और सादगी का प्रतिबिंब था व लक्षण सांसद थे उनकी विनम्रता सौम्यता और उनकी बौद्धिकता उनके संसदीय जीवन की पहचान बनी.
में जब राजसभा में उनका कार्यकाल समाप्त हुआ तब मैंने कहा था कि सांसद के रूप में डॉक्टर साहब की निष्ठा सभी के लिए प्रेरणा जैसी है सत्र के समय अहम मोको पर वो वल चेयर पर बैठकर आते थे अपना संसदीय दायित्व निभाते थे दुनिया के प्रतिष्ठित संस्थानों की शिक्षा लेने और सरकार के अनेक शीर्ष पदों पर रहने के बाद भी वो अपनी सामान्य पृष्ठ भूमि के मूल्यों को कभी भी नहीं भूले दलगत राजनीति से ऊपर उठकर उन्होंने हमेशा हर दल के व्यक्ति से संपर्क रखा सबके लिए सहज उपलब्ध रहे.
मैं डॉक्टर मनमोहन सिंह जी को सभी देशवासियों की तरफ से श्रद्धांजलि अर्पित करता हूं अ बतलो यस पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा संदर्भात कही महत्वाची विधान है त्यांना आदरांजली वाहिली आहे. या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांचा पार्थिवा अंत दर्शन सुद्धा घेतलेले आहे. अर्थकारनातिल सिंह आता हरपला आहे आणि आज केंद्र सरकारने आपले सर्व कार्यक्रम ही रद्द केले.
शांत संयमी व्यक्तिमत्व आणि त्यांचं मोलाचं कार्य यामुळे ते कायमच भारताच्या स्मरणात राहतील देश वार्ता कडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

