Site icon Desh Varta

कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना आत्महत्या प्रकरण: जाणून घ्या संपूर्ण सत्य

शोभिता शिवन्ना आत्महत्या प्रकरण

प्रसिद्ध अभिनेत्री कन्नड चित्रपट सृष्टी मध्ये आपलं नाव निर्माण करणारे शोभिता शिवन्ना येणे आत्महत्या केल्याचे वृत्त सध्या चांगलेच सोशल मीडियावर गाजत आहे काय आहे या मागचे सत्य आणि यावेळी अभिनेत्रीने आत्महत्या करण्यामागील कारणे याचे कारण मी माणसं आपण यामध्ये करणार आहोत.

कन्नड अभिनेत्री शोभिताशिवांना हिने आत्महत्या केल्याची बातमी आज सर्व भारतभर पसरलेली आहे त्याच्या निधनाची बातमी कन्नड चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या अभिनेत्रीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे कळले आहे पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेले चे प्राथमिक माहिती आहे त्यानुसार तिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे तिच्यावर कोणाचा दवा होता का तिने आत्महत्या का केले याचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे.

घटनास्थळी अजून कुठलाही पुरावा ठोस प्रमाणामध्ये आढळलेला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाचा शोध अजून सुरू आहे.

शोभिता शिवन्ना: कन्नड चित्रपटसृष्टीतील दुःखद घटना

शोभिता शिवांना याने अनेक कन्नड चित्रपटांमध्ये अभिनयाची भूमिका साकारलेले आहे ते एक प्रसिद्ध अभिनेत्री होती तिने आपल्या करिअर मध्ये काही महत्त्वाचे सिनेमे साकारलेले आहेत यामध्ये वंदना कवी यामध्ये समावेश आहे जे सिनेमे दर्शकांमध्ये आणि लोकांमध्ये लोकप्रिय ठरलेले आहेतएक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिध्द कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना ने हैदराबाद येथे आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. एका अपार्टमेंट मध्ये तिचे शव मिळाले आहे. 30 वर्षाची अभिनेत्री शिवन्ना ने गळफास लाऊन आत्महत्या केलेली आहे. पुढील तपास पोलिसांमार्फत सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. असे काय झाले ज्यामुळे शोभिता ने आत्महत्या केलेली आहे. याबद्दल शंका केल्या जात आहे.

३० वर्षाची अभिनेत्री ने आत्महत्या का केली, आणि कोनत्या कारणामुळे केलेली आहे, तिने याबद्दल कुनाला काही सांगितले आहेका याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामध्ये कुनाचा दबाव तर नाहिना याचा पुढील तपास पोलिसान्मार्फत केला जात असल्याच पोलिसानि स्पष्ट केलेले आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीच्या आधारे गाचीबावली पोलीस ठाण्याअंतर्गत हि घटना घडली आहे तिने तिच्या राहत्या घरि गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. याबबत पोलिसानी गुन्हा नोंदविला असुन त्याबद्दल पुढील तपास सुरु आहे. मात्र अद्याप आत्महत्तेचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

शोभिता शिवण्णा हिच्या जाण्याने चाहत्यांच्या प्रतिक्रिया

शोभिताशिवन्ना हे कन्नड अभिनेत्री असून हेचे अनेक कन्नड चित्रपट प्रकाशित झालेले आहेत ज्यामुळे त्याचे चाहते काही कमी नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या चहा त्यांच्या मनावर ती आपल्या अभिनयाच्या माध्यमातून राज्य करीत असे आता तिच्या आत्महत्येच्या बातमीने मात्र चहा त्यांच्या मनामध्ये एक घाव केलेला आहे त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये आणि तिला मानणारा लोकसमुदाय सध्या तिला श्रद्धांजली म्हणून अनेक माध्यमातून आपापल्या मते व्यक्त करीत आहे.

कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिचे वयक्तिक जिवन कसे होते?

कन्नड अभिनेत्री शोभिता शिवांन्ना हे एक सुंदर अभिनेत्री तसेच कन्नड चित्रपट सृष्टीतील सृष्टीतील एक आकर्षक अभिनेत्री होती, ते स्वभावाने शांत पण आत्मविश्वास पूर्ण राहत असे. चित्रपटांमध्ये नेहमी व्यस्त असल्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये चढ उतार यांचा सामना तिला करावा लागला असणार. त्यामुळे तिचे तिच्या कुटुंबीयाशी नाते चांगल्या प्रकारचे होते व ते मजबूत असल्याचे मानले जात आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये ते मानसिक तान तनावाशी लढा देत असल्याचे दिसून आले.

शोभिता शिवन्ना वयक्तिक माहिती

23 सप्टेंबर 1992 रोजी बेंगळुरू येथे शोभिता शिवन्ना हिचा जन्म झाला, तिला कलेची सुरुवातीपासुनच आवड होती. तिने बाल्डविन गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट) मधून फॅशन डिझायनिंगची पदवी मिळवली.

शोभिता शिवांन्ना  लग्न दोन वर्ष आधीच झालेले आहे.  जिने 12 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेले आहे जे कर्नाटक राज्यातील राहणाऱ्या शोभिताच्या अचानक मृत्यू वाढेल त्याच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसलेला आत्महत्येचा कारण अजून स्पष्ट झालेले नाही त्यामुळे पोलीस प्रशासन यावर पुढील तपास करीत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार शोभिताशिवन्ना याच्यावर अंतिम संस्कार बंगलोरे मध्ये करण्यात येणार आहे.

चित्रपट सृष्टी मध्ये अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे यावर विचार विनिमय करने होणे गरजेचे आहे.  आणि त्यावर मार्ग काढणे सुद्धा आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया सामान्य लोकांमधून व्यक्त केले जात आहे.

वरील माहिती हे सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली आहे याचेवाचकांनी नोंद घ्यावी याचे

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

यासारख्या आंनखी मनोरंजक ताज्या बातम्या साठी येथे भेट द्या

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

Exit mobile version