Site icon Desh Varta

VBA Mahanagarpalika Election Result कोणत्या शहरात किती उमेदवार विजयी?

Municipal Election Result 2026 : VBA चा मोठा विजय, Mahanagarpalika-wise Winner List

Mahanagarpalika निवडणूक 2026 मध्ये वंचित बहुजन आघाडीची दमदार कामगिरी. नांदेड, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूरमधील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा.

Maharashtra Municipal Election Result 2026

नुकत्याच राज्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी (VBA) ने अनेक ठिकाणी आपली दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर यांसारख्या महापालिकांवर मोठ्या पक्षांची जोरदार लढत असतानाच राज्यातील वंचित बहुजन आघडीने नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, लातूर इत्यादी महापालिकांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे.

राज्यात महापालिका निवडनुकांत भाजपा-शिंदे-अजित पवार गटाची महायुती, ठाकरे बंधूंची शिवसेना व शरद पवार गट आणि काँग्रेस-वंचित युती यांच्यामध्ये ही निवडणूक रंगतदार ठरली आहे. या सर्वात विशेष बाब म्हणजे, मर्यादित संसाधन असूनही वंचित बहुजन आघाडीचे अनेक उमेदवार विजयी झाले असून, पक्षाच्या वाढत्या प्रभावाचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.

Vanchit Bahujan Aghadi Wins Big! राज्यातील महापालिकांमध्ये VBA Winners Full List

वंचित बहुजन आघाडी – विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

नांदेड महानगरपालिका

  1. प्रशांत इंगोले – प्रभाग 7 (ड)
  2. राहुल सोनसळे – प्रभाग 7 (अ)
  3. शेख उम्मे अयमन सय्यद रिजवान – प्रभाग ७
  4. राजश्री गोडबोले – प्रभाग ७
  5. सुनीता रुपकराव – प्रभाग २

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

  1. करुणा मेघानंद जाधव – प्रभाग 3 (क)
  2. अफसर खान यासीन खान – प्रभाग 3 (ड)
  3. अमित भुईगळ – प्रभाग 3 (अ)
  4. जरीना जावेद कुरैशी – प्रभाग क्र. ३

अकोला महानगरपालिका

  1. शेख शमशू कमर शेख साबीर – प्रभाग 14 (ड)
  2. जयश्री बहादूरकर – प्रभाग 14 (ब)
  3. उज्वला पातोडे – प्रभाग 14 (अ)
  4. पराग गवई – प्रभाग 14 (क)
  5. निलेश देव – प्रभाग 3 (ड)

लातूर महानगरपालिका

  1. अमोल लांडगे – प्रभाग 13 (अ)
  2. सचिन अर्जुन गायकवाड – प्रभाग क्र. ४ अ
  3. निकिता रोहित सोमवंशी – प्रभाग क्र. ७ अ
  4. अंकिता प्रशांत भडिकार – प्रभाग क्र. २ अ

उल्लास नगर महानगर पालिका

  1. विकास खरात – प्रभाग क्र. 18
  2. सुरेखा सोनवाने प्रभात क्र. 18

अमरावती महानगर पालिका

विजयी उमेदवार १

चंद्रपुर महानगर पालिका

विजयी उमेदवार २

एकूण आढावा (Quick Summary)

वंचित बहुजन आघाडीचे महानगर पालिकेतिल एकूण विजयी उमेदवार : 23

महापालिका : 5

जास्त प्रभाव : अकोला व छत्रपती संभाजीनगर

पक्ष : वंचित बहुजन आघाडी (VBA)

नांदेड, अकोला, संभाजीनगरमध्ये वंचितचा विजय राज्यात पुढे काय ?

आगामी निवडणुकांबाबत वंचितचा आत्मविश्वास

या यशानंतर वंचित बहुजन आघाडीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आणखी चांगली कामगिरी करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा जनाधार वाढत असल्याचे हे निकाल दर्शवत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

 

Exit mobile version