Site icon Desh Varta

विकसित भारत क्विझ चॅलेंज स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका तब्बल एक लाख रु तसेच भारत सरकारचे प्रमाणपत्र

विकसित भारत क्विझ चॅलेंज स्पर्धा

विकसित भारत यंग लीडर्स अंतर्गत राष्ट्रीय युवा महोत्सव (NYF)  2025 चा एक भाग म्हणून नव्याने सुरू केलेले एक आवृत्ती आहे. त्यांच्या अंतर्गत भारतातल्या भविष्यातील पिढीसाठी त्यांची भागीदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री मोदी यांनी सुसंगत असलेला पुनर्विकास महोत्सव विकसित भारत यंग लीडर्स संवाद कार्यक्रम सुरु केलेला आहे. जो तरुनकरिता ओळखला जाईल. हा एक वेगळ्या प्रकारचा मंच भारतातील तरुण पिढीच्या पुढे उपलब्ध केल्या जाणार आहे, जो तरुनाना त्यांचा दृष्टिकोन शेअर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये विकसित भारताच्या दृष्टिकोनाच्या गाठीसाठी योगदान देण्यात देन्याची हि एक सुवर्णसंधी आहे.

विकसित भारत क्विझ चॅलेंज ची रुपरेखा

विकसित भारत क्वीज चॅलेंज चे आपण पूर्वी कधीच ऐकले नसणार अशी एक तरुणांना संधी देण्याचं काम भारत सरकारतर्फे करण्यात येणार आहे, या क्विज चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता आहे. 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुण तरुनी यामध्ये भाग घेऊ शकतात. ज्यामध्ये काही निकष समितीने गठित केलेले आहेत.

विकसित भारत क्विझ चॅलेंज स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारिख

०५ दिसेम्बर २०२४

विकसित भारत क्विज चॅलेंज यामध्ये देण्यात येणारे पुरस्कार किंवा रोख रक्कम

विकसित भारत यामध्ये रोख रखमेसह भारत सरकार द्वारा ऑनलाईन पध्दतिचे प्रमाणपत्र देन्यात येनार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती. जो तोरण तरुणी यामध्ये उत्तीर्ण होईल किंवा ज्याचं क्रमांक येईल अशा विजेत्याला, तसेच सर्वोत्तम कार्यप्रदर्शन करणाऱ्या विजेत्याला

विकसित भारत क्विझ मध्ये सहभागी होण्याकरिता काहि नियम आणि अटी

विकसित भारत क्वेश्चन मध्ये भाग घेण्यासाठी काही नियम यामध्ये चला भाग घ्यावयाचा आहे त्यासाठी काही टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. या क्वीजमध्ये भाग घेण्यासाठी तरुण किंवा तरुणी हे भारताचे नागरिक असायला हवेत.

यामध्ये ऑनलाईन क्विज खेळले जाणार आहे जो भारताच्या १२ भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.  ज्यामध्ये हिंदी, मराठी, असामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, कन्नड, ओडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलुगु इतर भाषा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

एका सहभागीने एकापेक्षा जास्त नोंद केलेल्या स्वरूपातील नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत.

हि एक वेळेवर आधारित क्विज आहे ज्यामध्ये तुम्हाला १० प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केवळ 300 सेकंदाचे वेळ मिळनार आहे.

एकदा प्रतियोगिता सुरू झाल्यानंतर सबमिट केलेले प्रतियोगिता पुन्हा मागे घेऊ जाऊ शकत नाही,

सहभागी सर्व स्पर्धेच्या नियम व अटींचे पालन करतील तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारचे सुधारणा तसेच आभाळबजावणी करने व सर्व वाद किंवा ज्या काही परीक्षा त्यांच्या तक्रारी असतील त्यामध्ये न्याय क्षेत्राधिकाराखाली असतील यासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी संबंधित पक्षाचेच असेल.

जे कोणी भाग घेऊ इच्छितात ते क्विज घेत असताना पृष्ठ रिफ्रेश करू नयेत याची प्रत्येकाने नोंद घ्यावी.

जाहीर झालेल्या विजेत्यांना mygov.in प्रोफाइल वर बँक तपशील अद्यात करण्याची आवश्यकता असेल जेणेकरून विजेता ठरलेला उमेदवारांना रोख रक्कम वितरित केले जाऊ शकते.

वापर करत्याचे नाव बँक खात्याच्या नावाशी जुळले पाहिजे. जो कोणी सहभाग घेऊ इच्छित आहे त्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि त्याचा जिल्हा यामध्ये प्रदान करणे आवश्यक आहे.

सादर तपशील करून घेणे सर त्याचप्रमाणे सहभाग घेणाऱ्या प्रतियोगिताला वेस्ट साठी त्याचा वापर करण्यास संमती देण्यात आलेले आहे अशा प्रकारच्या नियम आणि अटी यामध्ये आहेत.

हे एक भारतातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे जे व्यक्ती विकसित भारत कशा प्रकारे होऊ शकतो त्यामध्ये आपले योगदान देऊ शकतात त्या सर्व तरुणांना भारत क्विझ चॅलेंज मध्ये सहभागी होण्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे. त्या सुवर्णसंधीचा आपण लाभ घ्यावा आणि सहभागी व्हावे सहभाग होण्यासाठी या ठिकाणी आपण क्लिक करावे.

याव्यतिरिक्त आणखी नियम पडताळणी करिता येथे पहावे.

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version