स्वागत आहे !

Deshvarta” हे एक आदर्श व विश्वासार्ह न्यूज पोर्टल आहे, जे देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, सरकारी योजना, प्रतियोगिता आणि मनोरंज, ऑटोमोबाईल, नवोदय न्युज-विषेश तथा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरील माहिती प्रदान करण्याचे कार्य करीत आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत, जेणेकरून तुम्ही सद्य स्थितीत जागरूक राहू शकाल.

आमचे ध्येय:

आमचे मुख्य ध्येय म्हणजे देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि विविध सरकारी योजनांच्या माहितीचे सुलभ आणि सत्य मार्गाने विवरन करणे. “Deshvarta” हे एक माध्यम आहे जे वाचकांना, नागरिकांना सत्य परिस्थितीशी अवगत करतय जेणेकरून ते त्यांच्या सार्वजनिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी योग्य निर्णय घेऊ शकतात.

आमचे कार्य:

ताज्या बातम्या: देश-विदेशातील तथा महारष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या, राजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, आणि इतर सर्व प्रमुख घटकांवर आम्ही नियमित अपडेट्स देतो.

सरकारी योजना: महाराष्ट्रातील आणि देशातील विविध शासकीय योजना, त्यांचे फायदे आणि लागू होणारे नियम याबद्दल सुस्पष्ट माहिती.

समाजसेवा: समाजातील विविध मुद्दे आणि विकासात्मक योजना याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

आमच्याबद्दल

विश्वसनीयता: आम्ही फक्त सत्य आणि प्रामाणिक माहितीच प्रदान करतो.

ताजेपणा: आम्ही सर्वसमावेशक आणि अद्ययावत माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.

सोयीस्कर: वाचकांना सहजपणे माहिती मिळावी, यासाठी साध्या व समजण्यास सोप्या भाषेत लेखन.

आम्ही “Deshvarta” मध्ये तुमच्यासाठी लवकरच आणखी अधिक सेवांची आणि माहितीच्या क्षेत्रात विविध दृष्टीकोनांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमच्याशी संपर्क करा:

तुमच्याकडे काही सूचना, प्रश्न किंवा विचार असतील, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यास तयार आहोत!

ई-मेल: sharadkhandarejnv@gmail.com

-सोशल मीडिया:

Facebook,

Twitter,

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा