Kunal Kamra प्रकरण: शिवसेना नेत्यांचा संताप, 31 तारखेला मुंबईत पोलिसांसमोर राहणार हजर
“कॉमेडियन Kunal Kamra प्रकरणात शिवसेना नेत्यांचा संताप उफाळला. विडंबनात्मक गाण्यावरून दाखल गुन्ह्यानंतर कामरा 31 तारखेला मुंबई पोलिसांसमोर हजर होणार. वाचा संपूर्ण बातमी.” Kunal Kamra प्रकरण : ट्रांजिट जामीनानंतर आता मुंबईत हजेरी Kunal Kamra संदर्भातील प्रमुख ठळक मुद्दे: Kunal Kamra चा अटकपूर्व जामीन: काही दिवसांपासुन चर्चेत असनारा Kunal Kamra हा कोमेडियन त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील केलेल्या…