Site icon Desh Varta

California Fire 2025 कशी सुरू झाली? जाणून घ्या आगीची मुख्य कारणे, तिचे परिणाम आणि सरकारी उपाययोजना.

California Fire 2025: कशी सुरू झाली आणि कोणते कारण जबाबदार आहे?

गेल्या काही दिवसामंध्ये आपल्याला अमेरिकेमधील एक भयानक द्रुश्य पहायला मिळत आहे, ते म्हंणजे अमेरिकेतिल लॉस एंजलिस या शहरातील या ठिकानी 7 जानेवारीपासुन वनवा पेटायला सुरुवात झालेली आहे. या शहरामध्ये मागील काही दिवसांपासून आगिने आपले थैमान गाजवले आहे. हि आग इतकी मोठी आहे कि नासाने आकशातुन या आगिचे फोटो काढले आहेत, आणि त्यामध्ये हि आग स्पष्टपणे दिसुन येत आहे. त्यामुळे या आगीची आपण केवळ कल्पणाच करु शकतो.

कॅलिफोर्नियाच्या कुठाल्या भागामध्ये हि आग आहे ?

मागील काही दिवसामध्ये हि आग येवढी वाढली आहे कि हि आग़ लॉस एंजलिस पासुन त्याच्या बाजुच्या एकुन 18000 एकर पेक्षा जात भुभागामध्ये पसरलेली आहे. अमेरिकेमधल्या पश्चिम किनारपट्टीपासुन हि आग पुढे अमेरिकेतील दक्षिनेमध्ये लॉस एंजलिस पर्यन्त पसरलेली आहे अशी माहिती तेथील अग्निशमन दलातर्फे देण्यात आलेली आहे.

आग लागन्याचे नेमके कारण काय ?

खर सानगायचे झाले तर अमेरिकेसारख्या जंगलामध्ये आग लागणे हि काही मोठी गोष्ट नाहि कारण या ठीकानी आगिच्या बातम्या ह्या सातत्याने घडत असतात परंतु आता मात्र वेगली परिस्थिती आहे. या जंगलानम्ध्ये असे वनवे हे नेहमी पेटतच असतात मात्र आज याचे स्वरुप येवढे मोठे झाले आहे कि, त्याठीकांच्या लोकवस्तीचे तेथील सरकारला स्थलानतर करावे लागले. तेथील लोक आपला जीव मुठित ठेऊन आपले घर सोडुन स्थलांतर करित्त आहेत. हि आग येवढ्या मोठ्या प्रमानात वाढत आहे कि, ताशी 112 किलोमिटर पेक्षा जास्त वार्याच्या वेगाने वाढत आहे असे म्हटले जात आहे.

California हवामान?

कॅलिफोर्नियाच्या भागामध्ये थंड आणि कोरडी हवा असते त्यासोबतच तेथे अश्याप्रकारच्या अपदाना सुध्दा सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी येथिल उन्हाळा मात्र अगदी भयानक होता व त्यानन्तर जास्त प्रमानात पाऊस न झाल्याने तेथील जंगलातील झाडे कोरडी पडली व आता आग लागल्यामुळे त्या आगिला जनुकाही पोषक वातावरन निर्माण झाले. अमेरिकेतील घरे हि जास्त प्रमानामध्ये उब देनारी आहेत मात्र अश्याप्रकारच्या अपत्तीमध्ये तर ती घरे नश्टच होतात आणि मुबललक प्रमानामध्ये पानीसाठा नसल्यामुले आगिचे प्रमाण वाढत असताना आपल्याला दिसत आहे.

कॅलिफोर्निया वेदर डेज संकल्पना ?

कॅलिफोर्निया वेदर डेज संकल्पना काय आहे ? या ठिकानी अशा प्रकारची संकल्पना नेमकी का आहे त्याचे कारण असे कि कॅलिफोर्नियामध्ये मधल्या काही काळमध्ये उष्न, कोरडे, वातावरन हे बदलत्या स्वरुपाचे आहे, त्यामुळे तेथिल तद्न्याची अशी मते आहेत कि, या भागामध्ये फायर वेदर डेज म्हंजे ज्या ठिकानी तापमान जास्त असत व आद्रता कमी असते, अश्या प्रकारच्या परिस्तिती मध्ये फायर वेदर डेज ची संख्या गेल्या कही काळामध्ये वाढलेली आहे, त्या ठिकानी थंडीच्या काळामध्ये पाऊस पडला तर अश्या प्रकारच्या घटना घडू शकत नाही मात्र या वेळेस मात्र पाऊस कमी पडल्यामुळे त्या ठिकानी अश्या प्रकारची परिसथिती निर्माण झालेली आहे.

अमेरिकेचे सरकार आणि तेथिल हा कठिन प्रसंग!

एकिकडे अमेरिकेतील व्हाईट हाऊस मध्ये नविन सरकार स्थापन होत आहे, व्हाईट हाऊस मध्ये नविन सरकारचा स्वागताचा कार्यक्रमाची तयारी चालू असताना तेथील राज्याअमध्ये अश्या प्रकारचे संकट म्हनजे एक अनैतिक युधद सामनाच म्हनावा लागेल!

सर्वात आधी हि आग पॅसिफिक पलिस येथुन सुरुवात झाली होती म्हनुन याल पॅसिफिक फायर असे नाव देन्यात आले आहे, परंतु आता जवळ जवळ या आगीने एकुन 23700+ पेक्षा जास्त प्रदेशावर आपले थैमान गाजवले आहे त्यामुळे हा तेथील अगदी कठीन प्रसंग म्हनावा लागेल.

नवनियुक्त सरकार मध्ये ट्रम्प यानी मार्को रुबियों याना सेक्रेटरी ऑफ़ स्टेट या पदावर नियुक्त केले असुन म्हंजेच विदेश मंत्री या पदावर त्यना नियुक्त केलेले असुन त्यानी याबद्दल कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे.

असो अमेरिकेतील या कठिन प्रसंगात भारतातर्फे आपन त्याना सहानुभुतीच देऊ शकतो आणि अमेरीकेचा हा भाग लवकरात लवकर या कठिन प्रसंगामधुन बाहेर पडो हिच इच्छा आपण बाळगु !

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version