California Fire 2025 कशी सुरू झाली? जाणून घ्या आगीची मुख्य कारणे, तिचे परिणाम आणि सरकारी उपाययोजना.

California Fire 2025 कशी सुरू झाली? जाणून घ्या आगीची मुख्य कारणे, तिचे परिणाम आणि सरकारी उपाययोजना.

California Fire 2025: कशी सुरू झाली आणि कोणते कारण जबाबदार आहे? गेल्या काही दिवसामंध्ये आपल्याला अमेरिकेमधील एक भयानक द्रुश्य पहायला मिळत आहे, ते म्हंणजे अमेरिकेतिल लॉस एंजलिस या शहरातील या ठिकानी 7 जानेवारीपासुन वनवा पेटायला सुरुवात झालेली आहे. या शहरामध्ये मागील काही दिवसांपासून आगिने आपले थैमान गाजवले आहे. हि आग इतकी मोठी आहे कि नासाने…