Gold Rate Today: जीएसटी सुधारणेनंतर सोन्याच्या भावात मोठी घसरण; 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव वाचा
सरकारच्या निर्णयाचा थेट परिणाम – सोनं झालं स्वस्त, चांदीची किंमतही घसरली Gold Rate Today “Gold Rate Today: जीएसटी सुधारणेनंतर सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. 4 सप्टेंबर रोजी MCX वर सोनं आणि चांदी स्वस्त झाले. 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव जाणून घ्या.” सोन्याच्या भावात मोठी उलटफेर Gold Rate Today News गुरुवारी (4 सप्टेंबर 2025)…