नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात: वाहनांचा चुराडा, नऊ ठार, तीन जखमी !
टेम्पो-कार-बसचा मोठा अपघात : नाशिक-पुणे महामार्गावर नऊ ठार, तीन जखमी !
नाशिक-पुणे महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये भरधाव टेम्पोने चारचाकी वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत नऊ लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ हालचाल करत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळावर धाव घेतलेल्या साक्षीदारांनी अपघाताचे भीषण दृश्य पाहिले. महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महामार्गावर पुन्हा भीषण अपघात नाशिक-पुणे मार्गावरील घटना ?
आतची महत्वाची बातमी समोर येत आहे, आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास नाशिक पुणे महामर्गावर एक भीषण अपघात झालेला आहे, हा अपघात महामर्गावर येत असनर्या नारायनगावाजवळ झालेला आहे यामध्ये एका भरदाव असनार्या टेम्पोने एका कारला धडक दिली व ती कार पुढे एका एसटीला धडकली त्यामुळे येथे हा अपघात झाल्याचे आपनाला समजत आहे, या अपघातामध्ये एकुन 9 प्रवाशी झालाय तर एकुन तीन प्रवासी गम्भीर जखमी झालेले आहेत.
या अपघातामध्ये म्रुतांचा आकडा आनखी वाढवन्याची भीती वर्तवीली जात आहे, हि बस कोल्हापुर डेपोची असुन आणि या बसच्या व कारच्या ढडकेमध्ये कारचा चुरडा झालेला आहे, यामध्ये अकुन 12 प्रवासी गम्भीर प्रमानात जखमी झालेले आहे तर नऊ प्रवाश्यांचा जागीच म्रुत्यु झालय!
या अपघातामुळे पुन्हा एकदा महामर्गावरिल वाहतुकिचा मुद्दा उपस्थित झालेला आहे.
अपघाताचे कारण ?
नारायनगावजळ बसचा ब्रेक फेल झाला त्यामुळे ती बस रस्त्याच्या कडेला उभी होती, पुणे नाशिक महामार्गावर झालेला भीषण अपघात हा अगदी भयंकर असा आहे, यामध्ये अनेक घर उध्वस्त झालेले आहेत म्हनजेच एकुन 9 लोकांचा आतपर्य्नत म्रुत्यू झालेला आहे, तर 3 लोक गंभीर जखमी आहेत, हा तअपघात महामर्गावर झालेला असुन याचे नेमके कारण असे आहे कि, महामार्गावर एक टेम्पो जात असताना त्या टेम्पोने एका कारला धडक दिली व यामुळे त्या कारचा ताबा सुटला व ती कार पुढे रस्त्याच्या कडेला उभी असनार्या एक बसला धडकली त्यामध्ये त्या कारचा चुरडा तर झालाच परंतु यामध्ये अनेक जन म्रुत्यू तर काही गम्भीर जखमी झालेले आहे.
पोलीस आणि बचाव पथकांच्या हालचाली ?
नाशिक पुणे महामार्गावर सकाळी एक भीषण अपघात झालेला आहे, एका टेम्पोने एका कारला जोरदार धडक दिलेली आहे, हा टेम्पो हरयाना पासिंगचा आहे, अपघातानंतर चालक पसार झाल्याची माहिती स्थनिकानी तसेच पोलिसानी माध्यमाशी बोलताना दिलेली आहे. या अपघातामध्ये जे जे व्यक्ती म्रुत्यू झालेले होते त्यांची ओळख पटविन्याचे काम सुध्दा पोलिस यंत्रनेकडुन सुरु आहे.
महामार्गावरील वाहतुकीची स्थिती
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन रहदारी ती वाहतुक कोंडी सुरळीत केली.
अपघात स्थळी मदतकार्य?
सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर तेथिल स्थानीकानी वाटेत असनार्या लोकानी बचाव कार्याला सुरुवात केलेली होती, त्यासोबतच पोलिस देखील तेथे लवक पोहचल्याचे समजेले व त्यांनी देखिल महत्वाची बचाव यंत्रना सुरु केलेली होती, जे जखमी होते त्याना तत्काळ ग्रामीन रुग्नालयामध्ये हलवन्यात आलेले होते तर ज्यांचा म्रुत्यू झाला होता त्यानादेखील पोस्ट्मोर्टम करिता रुग्नालयामध्ये हलविन्यात आले होते. त्यानंतर महामर्गावर वाहतुक कोंडी झालेली होती तीदेखील पोलिसांच्या माध्यमातुन पटकन नियंत्र्नामध्ये आनन्यात आली.
मुख्यमंत्री फडनविस यांचे ट्विट आणि घोषना ?
अपघात झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यानी या बातमी संदर्भात एक ट्विट केले त्यानी या ट्विटमध्ये असे म्हटले आहे कि, महामर्गावर झालेल्या घटनेमध्ये नऊ प्रवाश्यांचा म्रुत्यु झाल्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. मी म्र्युत्यु पावलेल्या लोकाना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करितो त्याबोतच या कठिन परिस्थिती मध्ये त्यांच्या कुटुम्बाच्या दुखात आम्ही त्यांच्या सोबत आहोत व जे या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत, त्यांची प्रक्रुती लवकरात लवकर बरी व्हावी अशी आशा/प्रार्थाना मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यानी व्यक्त केलेली आहे.
त्याचबरोबर त्यानी एक घोषना देखील केलेली आहे, ती अशी जे या अपघातामध्ये म्रुत्यु झालेले आहेत त्यांच्या वारसाना मुख्यमंत्री सहायता निधी मधुन्न सरकार तर्फे पाच लाख प्रत्येकी देन्यात येईल.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

One Comment