Akola Crime: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात धक्कादायक प्रकार एकाच्या डोक्यात दगड घालून निर्घुन हत्या
अकोट तालुक्यातील धक्कादायक घटना: Akola Crime; एका युवकाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली. परिसरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु आहे. Akola Crime: डोक्यात दगड घालून निर्घुन हत्या Akola Crime: अकोला जिल्ह्यातील क्राईम प्रकरणे वाढतच आहेत त्यामध्ये आनखी एका प्रकरणाची भर पडली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये पोपटखेड मार्गावार येत असनार्या एका बंद पडलेल्या कारखाण्यामध्ये…