Teachers Day 2025: शिक्षक दिनासाठी 10 महत्त्वाची वाक्ये, तुमच्या भाषणात आवर्जून करा समावेश; तुमचे कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही…
Teachers Day 2025 : तुमच्या भाषणात ही सुविचारी वाक्ये जोडा; टाळ्यांचा वर्षाव होणारच दरवर्षी आपण ५ सप्टेंबर हा दिवस सम्पूर्ण देशभरात शिक्षक दिन Teachers Day म्हणून साजरा करीत असतो. देशभरात, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान कर त्यांच्याबद्दल कृतज्ञता…