JNV-Hingoli “नवोदय विद्यालयात कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जागर”
JNV-Hingoli कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने नवोदय विद्यालयात देशभक्तीचा जागर दिनांक 26 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील JNV नवोदय विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त, श्रद्धांजली आणि अभिमानाचा सोहळा संपन्न झाला. बसमत (हिंगोली) | 26 जुलै 2025 JNV-Hingoli कारगिल विजय दिनानिमित्त कार्यकरामाचे आयोजन जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, बसमत येथे आज ऐतेहासिक म्हाजेच कारगिल विजय दिवस अत्यंत राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात साजरा…
