‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ – नवोदय हिंगोलीचा समाजोपयोगी उपक्रम Organization of a Blood Donation Camp
२४ ऑगस्टला बसमतनगर नवोदय विद्यालयात होणार जीवनदानाचा महाउपक्रम Blood Donation Camp Blood Donation Camp जवाहर नवोदय विद्यालय बसमतनगर, हिंगोली येथे भारताचे माजी प्रधानमंत्री व नवोदय विद्यालयाचे संस्थापकीय प्रणेते राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे Blood Donation Camp आयोजन. हिंगोली (प्रतिनिधी) : राजीव गांधी जयंतीनिमित्त नवोदय विद्यालयात भव्य रक्तदान शिबिर देशाच्या जडन घडनित समाजसेवा, लोकहित…