संविधान दिवसानिमित्त : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महानता सांगणारे अतुलनिय भाषण
Constitution Day अतुलनिय भाषण सगळ्यांना सुप्रभात…. आदरणीय शिक्षक व माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देऊ इच्छितो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो…. आपण आज का जमलेलो आहे हे सांगण्याची मला आवश्यकता नाही कारण आजचा हा ऐतिहासिक दिवस आपण संविधान दिवस किंवा Constitution Day म्हणून साजरा करत आहोत. हा…
