सामान्य जनतेसाठी खुशखबर! लग्नांच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव पुन्हा कोसळला..
सामान्य जनतेसाठी खुशखबर! लग्नांच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव पुन्हा कोसळला..
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की नुकतेच दिवाळी संपलेले आहे आणि लग्न करायला आता सुरुवातच झालेली आहे तर याच अनुषंगाने सामान्य लोकांच्या जीवनामध्ये एक आनंदाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत ते असे की डिसेंबरच्या सुरुवातीलाच आणि नोव्हेम्बर च्या मध्य महिन्याला सोने आणि चांदीचा भावात मोठ्या प्रमाणात घसरण दिसताना आपल्याला दिसून येत आहे. यामुळे सामान्य लोकांना अतिशय चांगल्या प्रमाणे मोठा दिलासा होईल. सामान्य जनता लग्नसराईमध्ये सोने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर करतात त्यामुळे याचा फायदा नक्कीच सामान्य लोकांना होईल.

Gold Price Today सोन्याचा भाव पुन्हा कोसळला
मागील आठवड्यामध्येच आपण पाहतो की 75,400/- वरून सोन्याचे भाव 73,200/- वर गेले होते तर आजच्या परिस्थितीमध्ये आज सोन्याचे भाव 75410/- आहेत. काही विशेष Jewelers मते सोन्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे आणि नवीन वर्षाला पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जे लोक, सामान्य कुटुंब, शेतकरी, शेतमजूर सोने करण्याच्या तयारीत होते त्यांच्यासाठी आता एक सुवर्णसंधी आहे.
मित्रहो जागतिक शहर बाजार कोसळत असतानाच आपल्याकडे सोन्याचे भाव सुद्धा कोसळलेले आहेत त्यामुळे लग्नसराई आणि विविध कार्यक्रमाच्या उपशंगाने आपण सोने खरेदी करू शकतो ज्यामध्ये आपला नक्कीच फायदा होईल.
गेल्या आठवड्यात २4 कॅरेट सोन्याचा देशांतर्गत भाव 3600 ते 3700 रुपयांनी घसरलेला आहे बऱ्याच ज्वेलर्सच्या माहितीनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 75000 प्रति दहा ग्रॅम वर आलेला आपल्याला दिसून येत आहे.
भारतातील महत्वाच्या शहरात आज सोने चांदीचे भाव
भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आपण आजचे सोन्याचे भाव काय आहेत ते जाणून घेऊ शकतो तर आजच्या सोन्याचा भाव आहे.
भारतातील मोठे शहर कोलकत्ता, मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा भाव 69 33 दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 600 प्रति 10 ग्रॅम आहे.
महाराष्ट्रात आज सोन्याचा भाव

आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा भाव पुढीलप्रमाणे आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर: रु. 7,175.00 प्रति ग्रॅम, रु. 57,400.00 प्रति 8 ग्रॅम1.
२४ कॅरेट सोन्याचा दर: रु. 7,445.00 प्रति ग्राम2.
18 कॅरेट सोन्याचा दर: रु. 6,091.00 प्रति ग्राम2.
14 कॅरेट सोन्याचा दर: रु. 4,738.00 प्रति ग्रॅम
आजच्या तारखेला चांदीची किंमत 89 रुपये प्रतिक्रिया आणि प्रत्येक किलोमागे 89 हजार 400 असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर मागील आठवड्यात चांदीची किंमत प्रत्येक किलो 89 हजार पेक्षा कमी आपल्याला पाहायला मिळाली सोन्याच्या किमती बरोबरच चांदीचे किमतीमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात घट झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
सोन्याचा भाव कोसळल्याचे कारणे
– अर्थव्यवस्थेतील बदल
– जागतिक बाजारपेठेतील घडामोडी
– सरकारी धोरणे आणि निर्णय

सोन्याचा भाव कसा आहे
सोन्याचा भाव हा केंद्र सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी निश्चित केलेल्या धोरणांवर अवलंबून असतो. त्यामुळे सोन्याचा भाव दररोज बदलत राहतो.
सोने चा गुंतवणुकीचा पर्याय
सोने हा एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे, पण त्यातील धोके आणि फायदे समजून घेणे गरजेचे आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा.
|
YouTube |
Subscribe Now |
|
फेसबुक ग्रुप |
|
| व्हाट्सएप ग्रुप |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

2 Comments