Indian Navy Day 2024: भारतीय नौदलाचे शौर्य आणि नवीन उपक्रम

आज 4 डिसेंबर – भारतीय नौदलाची शौर्यगाथा व्यक्त करणारा दिवस.

Indian Navy Day भारतीय नौदल दिवस का साजरा केला जातो ?

आज 4 डिसेम्बर भारतीय नौदल दिवस बर्याच लोकाना प्रन्ह पडत असेल भारतीय नौदल दिवस का साजारा केला जातो काय कारने आहेत ?

मित्रहो हा उत्सव पुर्ण आठवडा साजरा केला जात असतो हे तुम्हाला महिती आहेका ? १९७१ ला भारत-पाक युध्द झाले होते त्यामध्ये तीन डिसेम्बर ला सायन्काळी पाकिस्तानी एयरक्राफ्ट ने भारतावर आक्रमन केले भारतीय नौदलाने मुम्बई मधुन आपली तीन फ़ास्ट अटैक पिपल्स ला कराची वर सोडले.

आज दिवसाला चार दिसंबर ला भारतीय नौदलाने पाकिस्तान कराची बंदरावर केलेल्या हल्याच्या महत्वाची भूमिका निभवली होती. आणि आपले शौर्य गाजविले होते त्याच्या स्मरनार्थ हा दिवस साजरा कराण्याचे ठरविले आहे.

ज्यावेळी पाकिस्तानी सिस्टम भारतीय सैनिकांद्वारे ऐकन्यात आले तेव्हा असे लक्षात आले.

Indian Navy भारतीय नौदलाची महत्वाची कामगिरी

भारतीय नौदलाची सुरुवात जरी ब्रिटिश काळामध्ये झाली असली तरी त्याचा पाया छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातच रोवला गेला. तसेच भारतीय इतिहासामध्ये नंतर अनेक राज्यानी भारतीय नव दलाची पकड मजबुतीने सशस्र करुन लढा दिला तथा मजबुती दिली. आज रोजी ७५० पेक्षा जास्त समुद्र किनारा व विस लाखापेक्षा जास्त चौरस कि.मी. क्षेत्रफ़ळ असलेले तथा आर्थिक क्षेत्र ६०० बेटांपेक्षा जास्त प्रदेश व तब्बल 13 मोठी व बंदरगाह सुरक्षेची जबाबदारी भारतीय नौदल सक्षमपणे पार पाडत आहे.

छ्त्रपती शिवाजी महाराजानी सुरु केलेला हा लढा आजची मोठ्या हिमतीने लढविला जात आहे.

आमच्या भूमि मध्ये आपल्या देशाची रक्षा करतय ते फक्त युद्ध मोहिमा नव्हे तर आपत्ती प्रत्येक वेळेला भारतीय नौदल हे मदतीकरिता नेहमी पुढे सरसाव असतो, आयएनएस बियास हे ब्रह्मपुत्र श्रेणीतील पहिला फ्रीगेट आहे. हे एक वाफेचे आहेत त्यात आयएनएस बियास एक या युद्धनौचा व्यवस्थापनाशी आणि यामध्ये 250 हून अधिक जवान कार्यरत आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आईएनएस बीआर सर्वप्रथम शत्रूच्या नौकेला लक्ष करते.

सी किंग हेलिकॉप्टरच्या मदतीने सोनारडकसर्च ऑपरेशन द्वारे त्या वस्तू चा शोध घेतला जातो आणि गरज वाटताच तिचा नाश ही केला जातो. पश्चिमी तिरावर असलेल्या वेस्टर्न फ्लीट आम्ही ज्याला म्हणतो त्याचा एक भाग है आणि फ्रीगेट या एका युद्धकोट कैटेगरी मधली एक शिप आहे. फ्रीगेट मध्ये थोडक्यात सांगायचे तर खूप वेगवान पण मीडियम क्षेपणास्त्र असलेली आणि वेपन सिस्टम असलेली शिप आहे. अनेक वार हा फक्त शस्त्र नसून तो आणविक किंवा जैविक ही शक्यता असते त्याला सामोर जाण करता एनबीसी अर्थात न्यूक्लियर बायोलॉजिकल आणि केमिकल एक्सरसाइज केली जाते. हल्ला झाला असता विशेष पीपीई किट चा वापर करून रेडिएशन डिटेक्शन मीटर न नेमके हॉटस्पॉट शोध जातात युद्ध नौका पर मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा असतो.

२०२४ मध्ये प्रथमच भारतीय नौदल दिवसाचा मुख्य कार्यक्रम हा ओडिशा राज्यमध्ये पुरी शहरात आयोजित केला गेला आहे. या शहरातील ब्लु फ्लॅग बिचवर या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आलेले आहे. यंदा पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन महराष्ट्राव्यतिरिक्त बाहेर राज्यामध्ये होत आहे. या कार्यक्रमाकरिता मुख्य आकर्षक भारताचे आदरनिय राष्ट्रपती द्रौपती मुर्म जानार आहे. तसेच नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या नेत्रुत्वात हा सोहळा पार पडनार आहे.

या कार्यक्रमाध्ये २४ पेक्षा जास्त युधनौका तसेच 40 पेक्षा जास्त हवाई वाहने यामध्ये सहभागी होनार आहेत. त्याचबरोबर मरिन कमांडो यांचे स्टेल्थ ऑपरेशन यासमंधी प्रदर्शन होनार अहे तसेच पानबुडीचे संचालन व युध्दनौकांवरुन रॉकेट्स फायरिंग चे प्रदर्शन साकरन्यात येनार आहे. ज्याच्या माध्यमातून भारतीय नौदलाची शुरविरता जगापुढे मांडली जानार आहे.

Indian Navy Day नौदलाची सांस्कृतिक प्रदर्शनी

आज सायंकाळी पुर्व नौदल कमांड बॅन्डचा कार्यक्रम आयोजित केला जानार आहे, ज्याच्य माध्यमातुन नौदलाचा सांस्कृतिक इतिहासाचा देखावा साकारन्यात येनार व भारतिय नौदलाचा शौर्य इतिहास सांगन्याचा प्रयत्न केला जानार आहे. ज्याच्या माध्यमातुन MiG-29 व Hawk फायटर जेट्सचे हवाई कौशल्य दाखविन्याचा एक शौय पराक्रम दाखविला जानार आहे. त्यासोबतच लेझर शो च्या माध्यमातुन व ड्रोन डिस्प्लेच्या सहाय्याने प्रदर्शनि साकारन्यात येनार आहे.

Indian Navy Day ओडिशा सरकार तर्फे बंदोबस्त

भारतिय नौदल दिवस यावेळेस 4 डिसेम्बर २०२४ यावेळेस ओडिशा मध्ये आयोजन करन्यात आलेले आहे त्यामध्ये  ओडिशा सरकार तर्फे १२५ पोलिस प्लाटुन तैनात केलेली आहे. त्यामध्ये कार्यक्रम स्थळाची सुरक्षा त्याचप्रमाने स्वच्छ्ता राखन्यासाठी व नागरिकांसाठी विविध सोयी उपल्ब्ध करुन देन्याचे विशेष निर्देश ओडिशा राज्यातर्फे देण्यात आलेले आहे.

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *