आज झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची उत्तर तालिका जाहीर – येथे तपशील पाहा!
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची उत्तर तालिका जाहीर
आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सम्पुर्ण देशामध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST 2025) पार पडली. परीक्षेची उत्तर तालिका जाहीर झाली असून, उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून उत्तर तपासण्याची संधी उपलब्ध झाली आहे. परीक्षेतील संभाव्य गुणांचा अंदाज लावण्यासाठी ही उत्तर तालिका उपयुक्त ठरेल.
नवोदय प्रवेश परीक्षेसाठी उत्तर तालिका प्रसिद्ध.
सम्पुर्ण देशामध्ये आज जवाहव नवोदय विद्यालय वर्ग 6 करिता प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सेंटर वर हि परीक्षा घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वर्ग 5 वी मध्ये शिकत असनार्या विद्यार्थ्यानी हि परीक्षा आज दिलेली आहे.
-
नवोदय प्रवेश परीक्षा उत्तरतालीका
नवोदय विद्यालयाची आज झालेल्या परिक्षेची उत्तर तालीका आज आपल्याला या ठिकानी पहायला मिळनार आहे ते आपण समोरिल लिंक वर क्लिक करुन पाहु शकता : येथे क्लिक करा
यासोबतच तुम्ही नवोदय विद्यालय समितीची जी ऑफिसियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुध्दा उत्तरतालीका पाहु शकता परंतु त्याला थोडा वेळ लागनार आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सम्पुर्ण माहिती !
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येत असानर्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवोद्य विद्यालय समिती सुध्दा येते, या संस्थेच्या माध्यमातुन भारतातील ग्रामिण भागातील हुशार गुनवत्ताधारी प्रामाणिक विद्यार्थी यांची निवड परीक्षा प्रत्येक वर्षी समितीच्या माध्यमातुन घेण्यात येते. आणि या परिक्षेमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याना नवोद्य विद्यालयामध्ये प्रवेश मिळ्तो साधारनता प्रत्येक वर्षी अश्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामधुन एकुन 80 विद्यार्थ्यांची निवड समिती द्वारा करण्यात येते.
नवोदय प्रवेश प्रक्रियेचे स्वरुप आणि पात्रता
प्रवेश परीक्षा | प्रत्येक वर्षाला- सम्पुर्ण देशात एकाच दिवसी परिक्षेचे आयोजन केले जाते. |
योग्यता | विद्यार्थि हा ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे, तो त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज करु शकते.
विद्यार्थी ग्रामीन भागातील असल्यास प्राधान्य. विद्यार्थी हा पाचवी मध्ये शिक्षन घेनारा असावा. विद्यार्थी हा 9 ते 13 वर्षाच्या अतील असवा. |
परिक्षेचे माध्यम | परीक्षा ही मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश सोबतच स्थानिक भाषेमध्ये होईल.
परीक्षा हि एकुन 100 प्रश्नांची असेल. कालावधी 2 ताचाचा म्हनजेच 120 मी. राहील |
नवोदय विद्यालयाची वैशिष्ट्ये;
- नवोदय विद्यालयाचा शैक्षणीक अभ्यासक्रम हा सीबीएससी पध्दतीवर आधारलेला आहे.
- नवोदय विद्यालय हे पुर्णतह: मोफत आहे त्यासोबतच आवासिय विद्यालय आहे.
- देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय उपलब्ध आहे, (तामिळनाडु राज्य वगळुन) त्यासोबतच ज्या जिल्ह्यामध्ये अनु. जाती- जमाती समुह मोठ्या संखेत आहे त्या ठीकानी एका जिल्ह्यात दोन नवोदय असु शकतात (उदा. नंदुरबार, दाहोद)
- नवोद्य विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात जसे, क्रिडा, विज्ञान प्रदर्षनी, कला, संगित, यासोबत इतर स्पर्धात्मक परिक्षांचे आयोजन सुध्दा केले जाते.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
YouTube | Subscribe Now |
फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
टेलिग्राम | जॉईन करा |
Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
One Comment