लाडकी बहिण योजना डिसेंबरचा हप्ता या तारखेपासून जमा पैसे देण्यास सुरुवात!

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे यायला पुन्हा सुरुवात

लाडक्या बहिणीसाठी सरकारद्वारे मोठ गिफ्ट

नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होऊन महिना लोटला आहे, त्यासोबतच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडलेला आहे आणि सरकार मधिल मंत्र्याना खातेवाटप सुध्दा जाहीर झाले आहेत व सरकार कामाला लागले असतानाच निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरलेली लाडकी बहिण योजना यावर अमलबजावणी म्हणून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणीच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होत आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो येण्यास सुरुवात झालेला आहे 1500 रुपये हे महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहेत 24 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल 31 डिसेंबर हा पर्यंत हा हप्ता तुम्हाला मिळेल त्यामुळे काळजी करू नका लवकरच तुम्हाला पैसे भेटतील ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांना सुद्धा आता पैसे भेटतील.

सर्वात महत्त्वाकांची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2 कोटी 34 लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंग मुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा व ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे अशा महिलांनासुद्धा आपण डिसेंबर महिन्यामध्ये सामिल करून घेतले यामध्ये 2,34,00,000 पेक्षा जास्त आधार लिंकिंग झालेल्या झाला भारती होत्या आणि आहेत त्या सर्वांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये योजनेचे पैसे वितरित करण्यात येत आहेत येथे आठवडाभरामध्ये टप्प्याटप्याने या योजनेचा वितरण समारंभ सर्वांपर्यंत पोचविला जाणार आहे यामध्ये नव्याने सहभागी झालेले 12,00,000 पेक्षा अधिक महिलांना सुध्दा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे.

च्या शेवटच्या आठवड्याच्या आहे नवीन वर्षाच्या सुरूवातीच्या आधी महाराष्ट्रातील 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांचा खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्यात येणार आहेत यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा सन्मान नेते प्राप्त होणार असुन मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की माझे सर्व माता भगिनींना मनापासून विनंती आहे की आपल्या लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्याचे 3,00,000 भाव यांच्या माध्यमातून मिळत राहणार आहे तरी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांच्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी या योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा.

लाडकी बहिण योजनेचे नवीन रूपरेखा

यावर बोलताना महिला व बालविकास मंत्री आदित्यने म्हटले आहे महिलांनी आहेस वर्षानंतर पुन्हा आम्हाला संधी दिली आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आम्हाला राबविता आल्या त्याचप्रमाणे त्यानंतर सुद्धा अनेक योजना महिलांसाठी सामान्य कुटुंबासाठी आणि सामान्य लोकांसाठी आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दाखवा यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे यामध्ये अधिकाधिक या विभागाच्या अंतर्गत सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न राहिल सरकार स्थापन झाल्यानंतर हा पहिला सत्ता झेड डिसेंबरच्या शेवटी लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये सुपूर्द केला जात आहे.

कधी येणार येणार की नाही यामध्ये संभ्रम निर्माणा असतानाच नवीन सरकारने याबद्दल अमलबजावणी करत लाडक्या बहिणीचा खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे कोड ऑफ कंडक्टमुळे याह त्याला थोडा उशीर झाला असला तरी सुद्धा 24 ते 25 तारखेनंतर डार्क बहिणीचा खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे महत्त्वपूर्णचे जे मोडला भारतीय आहे त्यानंतर जो लाभ आहे किंवा जो वितरणाची सुरुवात आहे पण आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना सुद्धा डिसेंबरचा महिना सुरू झालेला आहे.

लाडक्या बहिणींना किती महिन्याचे पैसे मिळतील?

असा हा सामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न असला तरी शासनाने मात्र यावर आपले मौन सोडले आहे लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यानंतर तेव्हाच वारंवार सांगण्यात आलेले होते चार तारखेमध्ये तुमचा अपरूपेला जाईल बजाज राय त्या महिन्यापासून लाड का बायना या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजेच एखाद्या महिलेचे जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये ज्याने या योजनेमध्ये अर्ज केलेला असेल व तो अर्ज ग्राह्य ठरलेला असेल परंतु अजूनपर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाहीत अशा सर्वांना जा महिन्यापासून त्यांचाग्राही आहे तेवढ्या महिन्याचे पैसे देण्यात येते तसेच नवीन महिलांना मात्र ज्या महिन्यामध्ये त्यांचा रजिस्टर केला जाईल पात्र ठरणार आहे पात्र ठरलेल्या त्या महिन्यापासूनच महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळेल.

लाडक्या बहिणी योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका

राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आत्ता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासन महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार आहोत अशा प्रकारचं एक सांगितलं जातं चर्चा होते की हे निकष जे आहेत ते गटपणे केले जातील अनेक महिला यामधून गाळल्या जातील संख्या कमी होईल अशा प्रकारची चर्चा आहे. काय स्पष्टीकरण ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेअर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील ह्या कंप्लेंट बेस्ड राहतील त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एक एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेला आहे काही एकाच आधार कार्ड वर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या ज्या वेळेला निदर्शनास आली त्या त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे आत्ताही कंप्लेंट बेस ज्या ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का नाही त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये.

डिसेंबर महिना पूर्ण होण्यापूर्वी या महिन्याचे ₹1500 रुपये सर्व महिलांच्या खात्यावर पाठवण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हा सहावा हप्ता जो आहे तुम्हाला डिसेंबर महिन्यात संपण्यापूर्वीच सर्व महिलांच्या खात्यावरती पाठवला जाणार आहे आतापर्यंत तुम्हाला या महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *