महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? ना शिंदे ना तावडे, 5 डिसेम्बर ला हि व्यक्ती घेईल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ …!

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ?

विरोधकांकडुन मुख्यमंत्री पदाबाबत तथा राष्ट्रपती राजवटीबाबत राबविन्याच्या मुद्यावरुन राजकरण तापले असताना नुकताच महारष्ट्राचा मुख्यमंत्रि कोण ? यावर तोळगा काढण्यात आल्याचे कळत आहे. यावर निर्णय हा दिल्ली येथुन झाल्याचे दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाचा चेहराच मिळेना पण आता महत्वाचा निर्नय समोर येतोय तो म्हंणजे 5 डिसेंबरला आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार 5 डिसेंबरला दुपारी एक वाजता आझाद मैदानावर फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन किंवा तीन डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक होणार असल्याची ही माहिती आहे भाजपचे निरीक्षण महाराष्ट्रात येऊन गटनेत्याची निवड करणार असल्याची माहिती सूत्र देत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आमदारांशी वीसी द्वारे संवाद होईल 5 डिसेंबरला शपथविधीसाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या बावनकुळे यांनी सूचना दिल्या आहेत. तर पाच तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय सरकार जरी बनतंय मात्र तारीख निश्चित नाहीये कधीपर्यंत सरकार स्थापन नाही मला वाटतं पाच तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यातही जल्लोष करा बावनकुळे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानावर प्रवेश असेल तर महायुतीच्या शपथविधीसाठी 15 ते 16000 विशेष पासेसची व्यवस्था देखील असणार आहे. आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील तो मान्य आहे आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता 132 जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार.

महाराष्ट्राचा मंत्रिमंडळात कोन असेल ?

राज्याच्या मंत्रिमंडळात कोन असेल अनेक नेत्यांना विचारले असता अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ठरणार अजित दादांची माहिती तर बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरणार का ते पाहणं महत्त्वाचं नव्या सरकारचा शपथविधी येत्या शनिवार किंवा रविवारी होणार अजित पवारांची माहिती दोन-तीन दिवसांमध्ये शपथविधी होईल छगन भुजबळ यांची माहिती तर भाजपचे मंत्री जास्त असतील हे स्वाभाविक आहे भुजबळांचं वक्तव्य राज्यामध्ये नव्या सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं कळतंय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अर्थमंत्रालय अजित पवारांना मिळणार आहे गृह खातं अद्याप कोनाकडे जाईल यावर मात्र प्रश्न्चिन्ह आहे. तर नविन सरकारचा शपथविधी होताच शिवसेना राष्ट्रवादीच्या एक एक खासदाराला केंद्रामध्ये मंत्रीपद सुद्धा दिलं जाऊ शकतं अशी ही माहिती सध्या समोर येते आहे.

अमोल मिटकरिचे ट्विट

शिंदेच्या शिवसेनेकडून कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळून 12 मंत्रीपदांची मागणी केल्याची माहिती तर महायुतीत भाजपकडून 23 मंत्रीपदांची मागणी केल्याची माहिती महायुतीत राष्ट्रवादीकडून आठ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पदाची मागणी सूत्रांची माहिती सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी सात जणांना पुन्हा संधी तर यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता. मिटकरी यांनी अजित पवारांचा फोटो ट्वीट केल्याने चर्चांना उधाण राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात एक एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल पटेल तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मध्ये वर्णी लागण्याची शक्यता. भाजपचाच मुख्यमंत्री होईल भुजबळांची स्पष्टोक्ती राज्याचे नेतृत्व करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना. महाराष्ट्राचे राजकारण

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *