फेब्रुवारीत मारुती गाड्यांच्या किंमतीत वाढ! नवीन दर लागू होण्यापूर्वी गाडी घ्यावी का?

मारुती सुजुकी फेब्रुवारीपासून गाड्यांच्या किंमती वाढवणार! नवीन दर लागू होण्यापूर्वी गाडी घ्यावी का? सविस्तर माहितीसाठी वाचा.

फेब्रुवारीत महागणार मारुतीच्या गाड्या? जाणून घ्या कारणं आणि परिणाम!

नववर्षाच्या सुरुवातीला अनेक कंपन्या आपले प्रॉडक्ट लोकांनी घेतले पाहिजे म्हणून वेगवेगळे ऑफर देतात त्यामुळे लोकांच्या मनावर त्याचा वेगळा परिणाम निर्माण होऊन लोक ते प्रॉडक्ट खरेदी करतात. मात्र आता आपल्याला या उलट पाहायला मिळनार आहे, ते असे की भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी मारुती सुझुकी या कम्पनीने एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, फेब्रुवारी महिन्यापासून या कंपनीच्या गाड्यांमध्ये वाढ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुमचे जर कार घेण्याचे स्वप्न असेल, आणि तेही मारुती सुझुकी तर यामध्ये नेमक्या किती किमती वाढणार आहेत हे तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

1 फेब्रुवारी 2025 पासून मारुती सुझुकी आपल्या गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ कारनार असल्याच्या असे त्यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे त्यामध्ये नेमकी किती वाढ होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे

मारुतीच्या गाड्यांमध्ये किती वाढ होईल ?

नवीन वर्षाला सुरुवात होऊन नेमका एक महिना उलटला असला तरी वेगवेगळ्या कंपनी- वेगवेगळ्या ऑफर लोकांना देतात त्याच्या उलट आता मात्र मारुती सुझुकीने १ फेब्रुवारीपासून सर्व गाड्यांच्या किमतीमध्ये किमान ३५०० ते ३३००० वाढ करण्याचे ठरविले आहे किंवा एवढे वाढ होणे निश्चित आहे. आपण या लेखांमध्ये किमती वाढण्यापूर्वी आणि त्याच्यानंतर कार कुठल्या बजेटमध्ये उपलब्ध होईल ते जाणून घेऊ शकतो.

मारुतीच्या किंमत वाढण्यामागचे कारण काय ?

आगामी काळामध्ये भारतात पेट्रोलच्या किमती तसेच दळणवळणाच्या साधनांवर अनेक कर लावले जात आहेत, त्यामुळे सहाजिकच गाड्यांच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ पाहायला मिळू शकनार आहे, त्यामुळे मारुती सुझुकीने असे म्हटले आहे, ते म्हणजे त्यांच्या कंपनीच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी व ग्राहकांवर होणाऱ्या दुष्परिणाम टाळण्यासाठी किंवा त्याचा ताण कमी करण्यासाठी आम्हाला आताच्या बाजारपेठेमध्ये सज्ज होने आवश्यक आहे. त्यामुळे गाड्यांच्या किमतीमध्ये आम्ही काही वाढ करू शकतो हे ग्राहकांनी समजून घ्यावे.

मारुती सुझुकी किंमतीमध्ये वाढ !

मारुती सुझुकीच्या कार मध्ये किंवा किमतींमध्ये किती वाढ होणार हे माहीत करून घेताना ग्राहकांना निश्चितच आश्चर्याचा धक्का वाटेल मारुती सुझुकीच्या किंमत साधारणता 33,000/- रुपयांनी वाढणार आहे त्यानंतर अल्टो के टेन जे लाइन अप मध्ये सर्वात महागडे गाडी आहे त्या गाडीची किंमत साधारणतः 20,000 रुपयांनी वाढणार आहे त्याचप्रमाणे मारुतीच्या कारमध्ये सर्वाधिक लोकांचे प्रिय असणारी अर्टिका गाडीच्या किमतीमध्ये साधारणता 16,000/- रुपयांची वाढ होणार आहे तसेच नेक्सा श्रेणीमध्ये असणारे सेव्हन सीटर किंवा सिक्स सीटर च्या किमतीमध्ये साधारणता 10 ते 11,000/- वाढ होणार आहे तर अशाच प्रमाणे पुढे इनोव्हा कार मध्ये साधारणता 30,000/- रुपयांचे वाढ होणार असल्याचे समजत आहे या किमती वाढण्यामागे विशेषता वेगवेगळे कारणे दिसून येतात आधी सांगितल्याप्रमाणेच ग्रँड वेटर या गाडीची किंमत साधारणता 20 ते 25,000/- आणि वाढणार आहे तर ब्रेझा या कारची किंमत 15 ते 21,000/- वाढणार आहे.

मारुती सुझुकीच्या आतच्या किमती आणि त्यामध्ये होनारी वाढ !

मॉडेलचे नाव श्रेणी आताच्या किमती होनारी वाढ
ऑल्टो K10 हॅचबॅक ₹3.99 – ₹5.96 लाख २०,०००/- पर्यत
एस-प्रेसो हॅचबॅक ₹4.25 – ₹6.10 लाख ६०००/- पर्यत
सेलेरियो हॅचबॅक ₹5.37 – ₹7.14 लाख ३३,०००/- पर्यत
स्विफ्ट हॅचबॅक ₹6.49 – ₹9.60 लाख ५,५०००/- पर्यत
बलेनो हॅचबॅक ₹6.66 – ₹9.88 लाख १००००/- पर्यत
इग्निस हॅचबॅक ₹5.84 – ₹8.48 लाख ६५००/- पर्यत
डिजायर सेडान ₹6.79 – ₹10.14 लाख ११०००/- पर्यत
सियाज सेडान ₹9.30 – ₹12.29 लाख १५००/- पर्यत
ब्रेझा SUV ₹8.34 – ₹14.14 लाख २००००/- पर्यत
ग्रँड विटारा SUV ₹10.88 – ₹19.97 लाख २५०००/- पर्यत
फ्रॉन्क्स SUV ₹7.52 – ₹13.13 लाख ६०००/- पर्यत
जिम्नी SUV ₹12.74 – ₹15.05 लाख २०००/- पर्यत
अर्टिगा MUV ₹8.69 – ₹13.03 लाख १६०००/- पर्यत
XL6 MUV ₹11.56 – ₹14.82 लाख ६०००/- पर्यत
इनविक्टो MUV ₹24.79 – ₹28.42 लाख ३२०००/- पर्यत

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *