Navodaya Vidyalaya Class VI Admission Date Extended
नवोदय विद्यालयात प्रवेश Admission घेण्याची शेवटची सुवर्णसंधी
नवोदय विद्यालय मध्ये Admission घेण्यासाठी एक शेवटची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध झालेली आहे कारण इयत्ता सहावी करीता नवोदय विद्यालय समितीने शेवटची तारीख नुकतीच वाढवलेली आहे. त्यामुळे ज्यांची इच्छा किवा ज्यां पालकांची इच्छा होती की आपण किवा आपल्या पाल्याने नवोदय मध्ये शिक्षण घेतले पाहिजे त्यांच्यासाठी ही एक शेवटची सुवर्णसंधी संधि चालून आलेली आहे.
तर इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांच्या पाल्यांनी विद्यार्थ्यांचा Application Form आता शेवटच्या तारखेच्या म्हणजेच १३ अगस्त २०२५ च्या आत ऑनलाईन भरून पूर्ण करावा व या संधीचा निश्चितच लाभ घ्यावा.
नवोदय विद्यालयाची प्रवेश Admission प्रक्रिया
नवोदय विद्यालय मध्ये ऍडमिशन घेण्याकरिता विद्यार्थ्यांकरीता ही एक संधी उपलब्ध झालेले आहे त्यामुळे जे विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्याला या माध्यमातुन सांगू इच्छितो की पुढील वर्षी म्हणजेच 2026-2027 करिता हे ऍडमिशन प्रोसेस होणार आहे.
नवोदय विद्यालय समितीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण आपलिकेशन फॉर्म भरू शकता म्हणजेच अर्ज करू शकता.
नवोदय विद्यालयात Admission प्रवेशाकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे
ज्या विद्यार्थ्याला पुढील वर्षी सहावीवीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याने इयत्ता तीसरा वर्ग, चौथा वर्ग शिकून पत्रिका (प्रमाणपत्र) सबमिट करणे आवश्यक आहे किंवा विद्यार्थी ज्या वर्गामध्ये शिकत आहे ते बोनाफाईड सर्टिफिकेट त्याच्याकडे असने आवश्यकत आहे. त्यासोबत विद्यार्थ्याकड़े रहिवासी दाखला तसेच पासपोर्ट साईज फोटो जातीय प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे?
भारतामधील बहुतांश जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय उपलब्ध आहेत त्यामुळे नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असतो आणि जे विद्यार्थी पात्र ठरलेले असतात त्या विद्यार्थ्यांचे देश पातळीवर प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणावर एक परीक्षा आयोजित करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात वैकल्पिक असते.
जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्यांची निवड यादी नवोदय विद्यालय समिती दिल्ली द्वारा प्रदर्शित करण्यात येत असते. तसेच ही यादी समितीच्या वेगवेगळ्या रीजनमध्ये पाठविल्या जाते व त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी द्वारा संपर्क करण्यास येतो.
नवोदय विद्यालयात अर्ज प्रवेशाची शेवटची तारीख
नवोदय विद्यालय समितीने नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पर्यन्त वाढवली असल्याकारणाने एक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे आहे.
१३ अगस्त २०२५ |
परीक्षेची तारीख १३ दिसम्बर २०२५ सांगण्यात येत आहे.
नवोदय विद्यालयाबद्दल विशेष माहिती
नवोदय विद्यालय समिती द्वारा ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया करिता कुठलेही फिज घेण्यात येत नाही.
नवोदय विद्यालय करिता तज्ञांची मते
सामान्य परिवारातील हुशार विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या जिल्ह्यात उच्च दर्जाचे मोफत शिक्षण व त्याची संधी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेले आहे ते म्हणजे नवोदय विद्यालय या माध्यमातून. भारत सरकारने 1986 मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार नवोदय विद्यालय समितीची स्थापना केली होती त्याचाच भाग म्हणून भारतात एक प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय उपलब्ध असल्याचे आपल्याला आज दिसून येते केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त नवोदय विद्यालय समिती काम करते. आणि या समितीचा अभ्यासक्रम हा सीबीएससी म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळचा आहे.
नवोदय प्रेवेशाकरिता अर्ज कुठे करवा ?
नवोदय विद्यालय समितीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पुढीलप्रमाणे क्लिक करून आपण अर्ज करू शकतो
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे | अर्ज कसा करावा यासाठी माहीती येथे शोधा |
अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहावी | मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
YouTube | Subscribe Now |
फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….