IPL 2025: वेळापत्रक जाहिर, संघ आणि सर्वात महागडे खेळाडू
IPL 2025: सर्वात महागडे Top 5 खेळाडू भारतीय प्रीमियर लीग (IPL) हा जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्त्वाचा महोत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2025 सालच्या हंगामासाठी वेळापत्रक जाहीर झाले असून, पहिला सामना 31 मार्च 2025 पासून शेवटचा सामना 1 जून 2025 रोजी होईल. या वर्षीच्या हंगामात 74 सामने खेळले जातील. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी…
