सावरकर Bharat Ratna Controversy वाद पेटला: मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचा जोरदार हल्ला

Savarkar Bharat Ratna Controversy सावरकर वाद पेटला  सावरकरांचे दोन चेहरे” – भारतरत्न देण्यास प्रकाश आंबेडकरांचा ठाम विरोध

Savarkar Bharat Ratna Controversy विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास त्या पुरस्काराचा सन्मान वाढेल, असे विधान संघाचे अर्थात RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Savarkar Bharat Ratna Controversy न्यूज़ माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले?

वंचित चे राष्ट्रिय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की सावरकर हे क्रांतिकारक होते, हे कोणीही नाकारू शकत नाही. परंतु त्यांनी असा गंभीर आरोप केला की, वि.दा. सावरकर जेलमधून सुटल्यानंतर सावरकरांची संघटना – हिंदू महासभा – ब्रिटिशांना मदत करणारी ठरली. विशेषतः महाराष्ट्रातील पत्री सरकारच्या लढवय्यांना पकडून ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचे काम हिंदू महासभेने केल्याचा दावा प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत असे सांगितले की, मोहन भागवत यानी माझा सावरकर यांच्यावरील लेख वाचला नाही किंवा वाचला असेल तर तो त्याना समजला नाही तो त्यानी समजुन घ्यावा. त्यांच्या या वक्तव्यामुळे Savarkar Bharat Ratna debate पुन्हा एकदा तापली असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सावरकरांच्या भूमिकेवर आणि भारतरत्न पुरस्काराच्या पात्रतेवर आता नव्याने चर्चा सुरू झाल्याचे समजत आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *