|

श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज: सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रेम

श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज: सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रेम

श्वेता तिवारी ही एक प्रतिभाषाली अभिनेत्री आहेच त्याचप्रमाणे ती टीव्ही, सोशल मीडिया या आपल्या अभिनयामुळे आणि तिच्या सौंदर्यामुळे चर्चेचे स्थान आणि चाहत्यांच्या मनात तीने एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. ते आपल्या अभिनय आणि आकर्षक व्यक्तित्वासाठी प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे ते तिच्या ग्लॅमरलुक मुळे सतत चर्चेत असते.

श्वेता तिवारी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने हिंदी चित्रपटातून छोट्या पडद्यावरून आपले भुमिका साकारन्यास सुरुवात केली होती आणि आज एक सक्सेसफुल अभिनेत्री बनवून तिला ओळखले जात आहे. श्वेता तिवारीने आपल्या अभिनयाची सुरुवात हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मध्ये केले तसेच एकता कपूरची मालिका जे कौटुंबिक होती या कौटुंबिक मालिकेमध्ये तीने 2001 ते २००८ मध्ये आपली भूमिका साकारलेली आहे.

श्वेता तिवारी चे वैयक्तिक जीवन

श्वेता तिवारी चा जन्म उत्तर प्रदेशातील प्रतापगड या ठिकाणी 4 ऑक्टोबर 1980 ला झाला. आज ति 44 वर्ष असून सुद्धा ते एक ग्लॅमर अभिनेत्री म्हणून चाहात्यांना आकर्षित करते, त्याचप्रमाणे श्वेता तीवारी हिणे भोजपुरी अभिनेता राजेश चौधरीशी लग्न केले होते, त्यानंतर काही वर्षांनी त्यांना पलक नावाची मुलगी झाली, त्यानंतर काही वर्षाने श्वेता तिवारी आणि अभिनेता राजा चौधरी यांच्यामध्ये घटस्फोट झाला, त्यामध्ये तिने असं म्हटले होते की राजा चौधरी हा दारू पिऊन श्वेताशी अभद्र वागतो आणि दररोज तिला मारहाण करतो त्याच्या असं वागण्यावरून श्वेताने त्या अभिनेत्याशी घटस्फोट घेतला.

श्वेता तिवारी ने केले तिसरे लग्न

श्वेता तिवारिच्या पतिचे नाव ? Shweta Husband Name

त्यानंतर श्वेता तिवारी आणि अभिनेता अभिनव कोहली यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले जवळपास तीन ते चार वर्ष यांच्या प्रेमाची चर्चा राहिली आणि त्यानंतर या जोडप्याने 20१3 मध्ये विवाहबद्ध होण्याचा निश्चय केला आणि दोघांनी लग्न केले. श्वेता तिवारी आणि अभिनंदन यांना काही वर्षाने रियांश नावाचा मुलगा झाला त्यानंतर 2017 या दोघांमध्ये देखील काही कारणांवर वादविवाद झाला श्वेताने म्हटले होते की माझ्यावर घरगुती हिंसाचार होतो, त्यामुळे तिने अभिनव कोहली याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

श्वेता तिवारी च्या अभिनयाला सुरुवात

श्वेता तिवारी ने अगदी लहान वयामध्येच 1999 मध्ये प्रथम दूरदर्शन वाहिनिवर जी मालिका कालिरेण नावाचे होते त्यामध्ये प्रथम काम केले त्यानंतर दूरदर्शनचे नामांतरण डीडी वन असे झाले.

त्यानंतर श्वेता तिवारीने आनेवाला पल या मालिकेत काम केले, तसेच तिने कही किसी रोज दूरचित्रवाणी मध्ये सुद्धा आपला अभिनंदन सरकारला त्याचप्रमाणे श्वेताने 2008 पर्यंत चाललेल्या कसोटी जिंदगी या मालिकेत आपले काम केले. त्यानंतर तिची प्रसिद्धी वाढली 2010 मध्ये श्रद्धा मध्ये बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला व 8 जानेवारी 2011 रोजी तिला कार्यक्रमात बिग बॉसचा विजय किताब मिळाला.

बिग बॉस जिंकणारी श्वेता तिवारी ही पहिली भारतीय महिला ठरली.

श्वेताने साकारलेले चित्रपट

श्वेता तिवारी ने मुख्यतः हिंदी भोजपुरी कन्नड आणि उर्दू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलेले आपल्याला दिसून येते भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला मिलिंद कवडे चा मराठी चित्रपट येड्याची जत्रा मध्ये पाहुणे कलाकार म्हणून देखील तिने मराठी चित्रपटात आपला अभिनय साकारला. हिंदी चित्रपटात व्यतिरिक्त श्वेता तिवारीने दोन विदेशी चित्रपटात देखील आपला अभिनय साकारला ते म्हणजे नेपाळी चित्रपट त्रिनेत्र आणि उर्दू भाषेतील पाकिस्तानी चित्रपट सल्तनत या दोन चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाचे छाप सोडली.

श्वेता तिवारीच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा: चाहते झाले उत्सुक

श्वेता तिवारी लवकरच एका वेब सिरीज मध्ये दिसणार आहे या वेब सिरीज चा प्रोडक्शन करण जोहर हा करीत आहे यामध्ये एका डॉन प्रकरणाच्या भूमिकेत श्वेता दिसणार आहे ही वेब सिरीज धर्मा प्रोडक्शन तयार करीत आहे, त्याचप्रमाणे श्वेता हिने सांगितलेले आहे की या भूमिकेत ती साडी घालून सिगरेट ओढणाऱ्या प्रभावी पात्राचे काम करत आहे जे तिच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होते त्याचप्रमाणे श्वेता तिवारी नुकतेच सिंघम अगेन या चित्रपटात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले.

श्वेता तिवारी ला मिळालेले पुरस्कार

श्वेता तिवारी ला त्याच्या अभिनयाबद्दल 2004 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा कसोटी जिंदगी की याबद्दल पुरस्कार मिळाला होता.

त्याचप्रमाणे श्वेता तिवारी ला तिच्या ग्लॅमर लोक मुळे त्याच्या अभिनयासाठी अनेक फॅशन शो आणि ब्रँडसकडून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तसेच बिग बॉस 4 मध्ये 2010 श्वेता स्वतः विजय ठरली तसेच जे गोल्ड अवार्ड्स यामध्ये तिला विविध भूमिकांसाठी नामांकन आणि पुरस्कार मिळाले.

श्वेता तिवारी च्या मुलीचे नाव Shweta Tiwari Daughter’s Name 

श्वेता तिवारी च्या मुलीचे नाव पलक तिवारी असे आहे ते एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे नुकतेच तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या असून त्याच्या फॅशनसाठी आणि स्टाईल साठी चहा आता वर्ग तिच्याकडे आकर्षित होत आहे. श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी हे नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत.

श्वेता तिवारी च्या मुलाचे नाव Shweta Tiwari Son Name

शेता तिवारी च्या मुलाचे नाव रेवा रेहान असे आहे दुसरा विवाह झाल्यानंतर त्यांना हा मुलगा झाला तो अजूनही लहान आहे श्वेता तिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून रेहान याचे फोटो अपलोड करते आणि ते देखील चाहत्यांचा एक आवडीचा विषय आहे.

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *