सोन्याचा आजचा भाव महाराष्ट्र

हबब! सोन्याच्या भावाने आजपर्यतचा सर्वाधीक उच्चांक गाठला ! जाणुन घ्या तुमच्या शहरातील आजचा २४/२२ कॅरेट सोन्याचा भाव !

सोन्याचा आजचा भाव महाराष्ट्र 2025: माहिती आणि विश्लेषण

सोने हे केवळ एक प्रकारचे आभूषण नाही, तर ते एक प्रकारचे सामान्य नागरीकांचे गुंतवणूकीचे साधन देखील आहे. देशातील तद्वता महाराष्ट्रातील सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरचा दर, आणि स्थानिक मागणी-पुरवठा यावर अवलंबून असतो हे आपल्याला माहीती आहे. आजच्या फ़ेब्रुवारी महिण्यातील, सोन्याचा भाव महाराष्ट्रात सरासरी ₹८५,०६० प्रति १० ग्रॅम आहे. हा भाव २४ कॅरेट शुद्ध सोन्यासाठी आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव किंचित कमी असु शकतो.

सोन्याच्या भावावर परिणाम करणारे घटक:

१. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा भाव ज्याप्रणात कमी जास्त प्रमानात होतो त्याचप्रमाने: सोन्याचा भाव डॉलरमध्ये ठरतो, व त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर हा देखील महत्त्वाचा घटक आहे हे सुध्दा समजुन घेने महत्वाचे आहे.

२. जीएसटी (GST) आणि इतर कर: महाराष्ट्रामध्ये साधारनपणे सर्व जिल्ह्यात सोन्यावर ३% जीएसटी लागू आहे, ज्यामुळे सोन्याचा भाव वाढतो.

३. मागणी आणि पुरवठा: सम्पुर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या दिवसान्मंध्ये तसेच सणासमारंभाच्या दिवसांत सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे भावात वाढ होत असते.

जागतिक बाजारातील स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या वाढत्या मागणीचा परिणाम म्हणुन भारतातील दरांवर परिणा झाला आहे आणि यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे  डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याची किंमत वाढली आहे तसेच चलनवाढ आणि व्याजदराचा प्रभावसुध्दा महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे आपल्याला दिसेल.

विवाहसराई आणि गुंतवणुकीमुळे वाढती मागणी: हंगामात सोन्याच्या खरेदीसाठी जास्त मागणी निर्माण होते.

महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचा भाव कसा तपासावा?

क्र. क्र. जिल्हा 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 1कि. चांदीचा भाव
1 मुंबई ₹85,050 ₹98,500
2 पुणे ₹85,060 ₹98,500
3 नागपूर ₹85,060 ₹98,510
4 नाशिक ₹85,054 ₹98,500
5 औरंगाबाद ₹85,065 ₹98,490
6 सोलापूर ₹85,065 ₹98,490
7 कोल्हापूर ₹85,050 ₹98,500
8 ठाणे ₹85,060 ₹98,500
9 नवी मुंबई ₹85,060 ₹98,500
10 अमरावती ₹85,050 ₹98,490
11 अकोला ₹85,060 ₹98,500
12 जलगाव ₹85,060 ₹98,500

 

निष्कर्ष:

सोन्याचा भाव प्रतिदिन बदलत असल्या कारणाने सोने, चांदी खरेदीच्या  गुंतवणूक करण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेणे आवश्यक आहे. देशातील तथा महाराष्ट्रातील सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजाराच्या प्रवाहावर अवलंबून असतो, त्यामुळे बाजारातील चलनवलन समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *