“बर्थराईट सिटीझनशिप कायदा” जन्मसिद्ध नागरिकत्व वाद: काय आहे Donald Trump यांचे धोरण?व भारतीयांवर त्याचा काय परिणाम होईल ?
बर्थराईट सिटीझनशिप – कायद्याचा मूळ भाव व बदलांचा परिणाम बर्थराईट सिटीझनशिप म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म एखाद्या देशाच्या भूमीवर होतो, त्याला त्या देशाचे नागरिकत्व आपोआप मिळते, अशी संकल्पना. हा नियम प्रामुख्याने अमेरिकेसारख्या देशांमध्ये लागू आहे, जिथे 14वा घटनादुरुस्तीचा आधार घेऊन ही सवलत दिली जाते. मात्र, अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मत: मिळणाऱ्या नागरिकत्वाला विरोध दर्शवित…
