उष्णतेच्या लाटांचा इशारा: (Heatwave Alert 2025) मध्ये तापमान विक्रमी वाढणार?

उष्णतेच्या लाटांचा इशारा: (Heatwave Alert 2025) मध्ये तापमान विक्रमी वाढणार?

(Heatwave Alert 2025) मध्ये उष्णतेच्या लाटा वाढणार? जाणून घ्या कारणे आणि उपाय! नुकताच भारतीय हवामान विभागाने या वर्षीच्या उष्नतेच्या दिलेल्या अंदाजानुसार (Heatwave Alert 2025) मध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होणार आहेत. मार्चपासून तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याचे म्ह्टले जात आहे. यामुळे नागरिकांनी आतापासुनच वेळीच सावधगिरी बाळगने गरजेचे झालेले आहे. देशात आणि राज्यात गेल्या काही वर्षांतील…