भीमा कोरेगाव येथे शोर्य दिनाची जय्यत तयारी पुर्ण ! पोलिसांची मोठी तुकडी तैनात

भीमा कोरेगाव येथे शोर्य दिनाची जय्यत तयारी पुर्ण ! पोलिसांची मोठी तुकडी तैनात

भीमा कोरेगाव येथे यंदा विशेष आकर्षन ! शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती लाखो अनुयायी कोरेगाव भीमा या ठिकाणी येत असतात आणि त्याची जयत तयारी पुणे पोलीस त्याचबरोबर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवरती यावर्षी पोलीस आयुक्तालयासह अधीक्षक 707 त्याचबरोबर अधिकारी 5500 त्याचबरोबर अंमलदार जे आहेत तेही या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. 2100 होमगार्ड त्यांच्या तुकड्या…