सारंगखेडा Chetak Festival यात्रेत व्हाईट कोब्रा, रुद्राणी व मोरणीचं भव्य आगमन
सारंगखेडा Chetak Festival यात्रेत ‘व्हाईट कोब्रा’चा दमदार प्रवेश; तब्बल कोटींची ‘रुद्राणी’ आणि ६० इंची ‘मोरणी’ ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राज्यातील नंदुरबारच्या सारंगखेडा अश्व यात्रेत Chetak Festival यंदा घोड्यांची जबरदस्त फौज दाखल झाली आहे ज्यामध्ये ‘व्हाईट कोब्रा’ अश्वाच्या आगमनाने स्पर्धेला रंग चढला आहे. देशभरातील १५ स्पर्धा जिंकलेल्या या पांढराशुभ्र घोड्याने सम्पूर्ण यात्रेचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळ…
