विदर्भात उष्णतेचा कहर; अकोला 44.2°C, पुढील 5 दिवस तापमान वाढीचा इशारा ! Heat Alert!
🌞 Heat Alert! विदर्भात उष्णतेचा कहर: अकोला 44.2°C, नागपूर 42°C पार; पुढील दोन दिवसांमध्ये तापमान 45°C पर्यंत जाण्याची शक्यता हि घ्यावी काळजी अन्यथा ! अकोला, नागपूर तापले! उष्णतेमुळे विदर्भात आरोग्य धोक्यात Heat Alert! प्रत्येक वर्षाला राज्यातील अकोला व विदर्भात उन्हाचा प्रकोप पहावयास मिळतो परंतू यावर्षी उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील संपूर्ण प्रदेशात उन्हाळ्याची…
