JNV Hingoli विद्यार्थ्यांच्या आवाजात जागले अन्नाभाऊ साठे! नवोदयमधील प्रेरणादायी कार्यक्रम प्राचार्यांच्या हस्ते पुष्पांजली !
JNV Hingoli शिक्षकांच्या हस्ते पुष्पांजली, विद्यार्थ्यांच्या आवाजात इतिहासाचे स्मरण ! नवोदय Hingoli विद्यालयात भव्य Assembly अन्नाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तसेच बाल गंगाधर टिळक पुण्यतिथीचे आयोजन JNV Hingoli बसमतमध्ये विद्यार्थी झाले सूत्रधार, सभागृह दुमदुमले प्रेरणेने! जवाहर नवोदय विद्यालय, बसमत येथे दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळच्या सत्रात एका सुंदर आणि शिस्तबद्ध Assembly मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
