1 एप्रिलपासून UPI आणि बँकिंग नियम बदलणार – जाणून घ्या तुमच्यावर होणारा परिणाम!
1 एप्रिलपासून UPI आणि बँकिंग नियम बदलणार; समान्यांवर होणारा परिणाम! प्रत्येक वर्ष्याच्या 1 एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते, आणि त्याअनुशंगाने अनेक महत्त्वाचे आर्थिक नियमांमध्ये अर्थिक स्वरुपात बदल केला जातो. यंदा देखील काही नविन वर्ष्याच्या सुरुवातीला UPI मध्ये नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट प्रभाव सामान्यांच्या खिश्यावर पडू शकतो. UPI व्यवहारांपासून ते बँकिंग सेवांपर्यंत, या बदलांबद्दल…
