भूषण गवई यांच्या वकिली ते सरन्यायाधीश कारकीर्दीचा प्रवास ?
मराठमोळ्या भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर वर्णी; देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ भारतीय संविधानानुसार देशाचे महत्वाचे पद असनारे सरन्यायाधीश या पदावर मराठ्मोळे व विशेष म्हणजे विदर्भातील व्यक्ती श्री. भुषण गवई यांची नियुक्ती झालेली आहे. भारताचे आताच्या घडीला असनारे विद्यमान सरन्यायाधीश श्री. संजीव खन्ना हे १३ मे २०२५ रोजी निवृत्त होत आहेत….
