Chess स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय
Chess स्पर्धेत डि गुकेश ची कामगिरी अवघा 18 वर्षांचा गुकेश जगातला सर्वात तरून बुद्धिबळ जगतजेता बनला आहे. BBC शी बोलताना गुकेश ने आपला आतपर्यंतच्या प्रावासाबद्दल सांगितले आहे, आपले वडील, तसाच कोच विश्वनाथन आनद यांच्या बद्दल सांगितले. 25 नोव्हेंबर पासून ही फायनल सुरू होती 14 राऊंड्स आज पार पडलेत या फायनल मध्ये आणि या प्रत्येक राऊंड…
