महिला शिक्षणाचे उगमस्थळ भिडेवाडा(Bhidewada) संकटात, शासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह ?
जिथे पेटली मुलींच्या शिक्षणाची ज्योत, तो भिडेवाडा (Bhidewada) आजही दुर्लक्षित फुले दाम्पत्यानी सुरु केलेल्या पुण्यातील (Bhidewada) भिडेवाडा : देशातील पहिल्या मुलींच्या (First Girls School in India) शाळेची दुर्दैवी अवस्था झाली असताना व् त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणून, या शालेच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी तीव्र महात्मा फुले व् सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची…
