बाबासाहेबांच्या विचारांचे युग सुरू झाले – आंबेडकरी विचारवंतांसमोर आता नवे प्रश्न ? अॅड. बाळासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांच्या विचारांचे युग सुरू झाले आहे; अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विधान! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यासंदर्भात एक महत्वाचे विधान केले आहे; त्यानी असे म्हटले आहे कि, सम्पुर्ण देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत झाली व होत आहे, महाराष्ट्रासोबत इतर राज्यांतही बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आपल्याला वाढताना दिसत…
