Navoday Vidyalay बसमत येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत; सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिला सकारात्मक संदेश
Navoday Vidyalay बसमत येथे नववर्ष स्वागत सोहळा | विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण हिंगोली येथील जवाहर Navoday Vidyalay बसमत, येथे २०२६ नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ज्यामध्ये ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या नाटिका, गीत व कवितांनी कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले. Navoday बसमत(हिंगोली): नववर्ष स्वागत सोहळा जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, बसमत या ठिकाणी नववर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहपूर्ण…
