स्त्रीशक्तीसाठी आरोग्य उपक्रम : KARUNA GLOBAL FOUNDATION व शालिनीताई मेघे हॉस्पिटलचा पुढाकार !

स्त्रीशक्तीसाठी आरोग्य उपक्रम : KARUNA GLOBAL FOUNDATION व शालिनीताई मेघे हॉस्पिटलचा पुढाकार !

Women’s Day निमित्त KARUNA GLOBAL FOUNDATION आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटलतर्फे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हिंगणा, ११ मार्च २०२५ – महिलांच्या आरोग्यासाठी विशेष भर देत करुणा ग्लोबल फाउंडेशन, नागपूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून सरलादेवी विद्यालय, वाघदरा, हिंगणा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला…

Karuna Global Foundation व जीवन विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम मोफत नेत्र तपासणी शिबिर सम्पन्न !

Karuna Global Foundation व जीवन विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम मोफत नेत्र तपासणी शिबिर सम्पन्न !

Karuna Global Foundation व जीवन विकास संस्थेच्या विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर सम्पन्न ! समाजामध्ये वावरत असताना समाजातील गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेऊन याच उद्देशाने करुणा Karuna Global Foundation , जीवन विकास बहुउद्देशीय संस्था आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र…

Karuna Global Foundation तर्फे नागपुरात शिवजयंती उत्साहात साजरी

Karuna Global Foundation तर्फे नागपुरात शिवजयंती उत्साहात साजरी

Karuna Global Foundation, नागपूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिव पूजन, दीप प्रज्वलन, अभिवादन तसेच भोजनदानाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. समाजसेवा व प्रेरणादायी कार्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत! Karuna Global Foundation तर्फे नागपुरात शिवजयंती सम्पन्न! छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नागपूर येथील सामाजिक संस्था करूणा ग्लोबल फाउंडेशन, प्रतापनगर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी…