JNV नवोदय विद्यालय प्रवेश 2027-28: LEST अर्जाची मुदत 22 ऑक्टोबरपर्यंत वाढली

JNV नवोदय विद्यालय प्रवेश 2027-28: LEST अर्जाची मुदत 22 ऑक्टोबरपर्यंत वाढली

JNV अर्थात नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशासाठी LEST-2027 परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ; 22 ऑक्टोबरपर्यंत संधी वाशिम : JNV अर्थात जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत पुढील वर्षी करिता शैक्षणिक सत्र 2027-28 साठी इयत्ता 9 वी आणि 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट (LEST)-2027…