Palak Mantri Maharashtra 2025; तुमच्या जिल्ह्याचा नविन पालक मंत्री कोण ? येथे पहा !

Palak Mantri Maharashtra 2025; तुमच्या जिल्ह्याचा नविन पालक मंत्री कोण ? येथे पहा !

अनेक दिवसांपासुंन प्रतिक्षेत असलेले महाराष्ट्रातील जिल्हा आणि त्याचे पालकमंत्री अखेर जाहिर करन्यात आले. तुमच्या जिल्ह्याचा नवीन पालक मंत्री कोण? 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री संपूर्ण यादी येथे पहा! महाराष्ट्रामध्ये नविन सरकार येऊन महिना उलटला पण पालकमंत्री पदाची जबाबदारी मात्र कुनाकडे देन्यात आलेली नव्ह्ती म्हनुन सामन्य लोकान्मध्ये एक उत्कृष्टता निर्माण झालेली होती कि आमच्या जिल्ह्याचा पालक मंत्री नेमका…