Monsoon Update महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! हवामान विभागाचा रेड अलर्ट, कुठल्या जिल्ह्यांत धोका?
राजभर पुढील काही तास धोक्याचे Monsoon Update हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट ! कुठल्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ? संपूर्ण राज्यामध्ये हवामानात फार मोठा बदल झालेला त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी Monsoon Update वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे, यामध्ये अनेक ठिकाणी सुसाट हवेमुळे फार मोठी हानी पाहायला मिळत आहे तर हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही…
