JNV Hingoli “नवोदयच्या मंचावर नवोदितांचा आत्मविश्वास फुलला!” प्राच्यार्यानी दिली शाबासकीची थाप!
JNV Hingoli येथे नुतन विद्यार्थ्यांचे Morning Assembly प्रभावी सादरीकरण! JNV Hingoli जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोलीमध्ये 6 वीच्या विद्यार्थ्यांची पहिलीच Morning Assembly ठरली विशेष ! प्राच्यार्यानी दिली शाबासकीची थाप ! हिंगोली, ३१ जुलै २०२५ जवाहर नवोदय विद्यालय, बसमत हिंगोलीच्या परिसरात आज सकाळी एक प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरण पहायला मिळाले ज्यांचे कौतुक सर्व शिक्षक वर्गाकडून करण्यात आले….
