National Librarian Day विशेष: महाराष्ट्रातील शाळांमध्ये ग्रंथपालांची पदे वर्षानुवर्षे रिक्त का; ग्रंथालयांचे भवितव्य कोण ठरवणार?”
“National Librarian Day महाराष्ट्रातील शाळांमध्ये ग्रंथपालच नाहीत, मग विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती कशी वाढणार?” National Librarian Day निमित्त विशेष ग्रंथालये आहेत, पुस्तके आहेत; पण ग्रंथपाल कुठे आहेत? महाराष्ट्रातील शालेय ग्रंथालयांची व्यथा” १२ ऑगस्ट National Librarian Day दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शाळांच्या ग्रंथालयांना आणि ग्रंथपालांना न्याय कधी? अनेक शाळांमध्ये ग्रंथालय आहे, पुस्तके आहेत; पण ग्रंथपाल मात्र नाहीत तर ग्रंथपाल…
