वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, करणार्या वनबंधू चैत्राम पवार यांना प्रतिष्ठित Padma Shri जाहीर. चैत्राम पवार नेमके कोण ?

वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, करणार्या वनबंधू चैत्राम पवार यांना प्रतिष्ठित Padma Shri जाहीर. चैत्राम पवार नेमके कोण ?

चैत्राम पवार यांचा संघर्ष देशाने मानला – पद्म पुरस्काराने सन्मान! वनसंवर्धनासोबत पर्यावरण या सामाजिक कार्यामध्ये मोलाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत चैत्राम पवार यांना भारत सरकारने पद्म पुरसकाराने सन्मानित केलंय. मागील 30 वर्षांपासून वनसंवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रात अश्या सामाजिक कार्यामध्ये चैत्राम पवार यानी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि पर्यावरणाचा ह्रास थाम्बविण्यासाठी त्यांनी त्यांचे…