Weather Alert १२ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट – शेतकरी आणि नागरिकांनी घ्यावी खबरदारी
📰 राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा! १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट Weather Alert मागिल काही दिवसांमध्ये राज्याचे तापमान 43-44 पार गेले असताना आता मात्र राज्यातील काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार, राज्यासाठी पुढील 3(तीन) दिवसात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राज्यात किमान १२…
