Pro Kabaddi League मध्ये धमाकेदार ख़ेळी चाहत्यांचा उत्साह गगनात
Pro Kabaddi League (प्रो कबड्डी लीग) आणि पुणेरी पलटण : ची यशस्वी वाटचाल प्रो कबड्डी लीग (पीकेएल) ही भारतातील क्रीडाजगतातील एक क्रांती मानली जाते. पारंपरिक खेळ कबड्डीला व्यावसायिक स्वरूप देत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय या लीगला जाते. भारतीय क्रीडा परंपरेचा महत्त्वाचा भाग असलेल्या कबड्डीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात पीकेएलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या लीगमध्ये…
