Pune स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना ; सत्य आले समोर !
Pune Rape Case Swargate News Pune बलात्कार प्रकरणाचा थरारक परिचय: Pune Swargate येथील हि घटना 26 बेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय अश्विनीसोबत झालेली दुर्दैवी घटना जी सम्पुर्ण राज्याला सुन्न करनारी घटना आहे. त्या दिवशी सुमारे सकाळी 5:00 ते 5:30 ची वेळ पिडीता फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी दत्तात्रेय गाडेने तिची…
